तुम्हाला माहीत आहे का की, वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे?

वास्तूशास्त्र अध्यात्मिक

आपण आपलं घर कसा ठेवायला हव? घरामध्ये कोणत्या गोष्टी कुठे ठेवायला हव्यात? किंवा सगळ्यात महत्त्वाचं घरांमध्ये वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन कसे करावे? ज्यामुळे आपली प्रगती होईल, चला हे सगळे जाणून घेऊया.. सूर्याची ऊर्जा आपल्या घरात जास्त प्रमाणात प्रवेश करते, तेव्हा आपण सकारात्मक उर्जेचा संचार होतो.

घरामध्ये आनंद आणि शांतता राहते. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या किरणांच्या दिशेच्या आधारित तुम्ही घराची वास्तु तयार केली असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळतील. वास्तू आणि सूर्य यांच्या अनोखं नातं सांगितला जातं. सूर्याच्या हालचाली लक्षात घेऊन दिशाशी संबंधित वास्तूचे नियम बनविण्यात आले आहेत. जेणेकरून सूर्याची ऊर्जा तुमच्या घरात अधिक प्रमाणात करू शकतो.

जेणेकरून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढून घरात आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे सूर्य किरणांच्या दिशांचा विचार घर सजवताना करणं आवश्यक आहे. सूर्योदयापूर्वीच वेळ म्हणजे रात्री 3 ते पहाटे 6 वाजेपर्यंत काळ याला ब्रह्म मुहूर्त मानतात. या वेळी सूर्य घराच्या उत्तर-पूर्व भागात असतो.

हा काळ चिंतनाचा काळ मानलं जातं. ईशान्य दिशेला तुमचे पूजा करतात, त्यामुळे या दिशेला देवघर बनवायला आहे.
सकाळी 6 ते 9 या वेळात घराच्या पूर्व भागात असतो, त्यामुळे घरामध्ये पुरेसा सूर्य प्रकाश पडेल अशा पद्धतीने घराची रचना करावी. असं मानलं जातं की, ज्या घर सकाळचा सूर्यप्रकाश येतो त्या घरांमध्ये लोक आजारांपासून दूर राहतात.

त्यामुळे वास्तुमध्ये सकाळी घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडण्यात सुद्धा सांगण्यात येतं. सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत सूर्या घराच्या अग्नेय दिशेला असतो ही वेळ अंघोळीसाठी आणि स्वयंपाकासाठी योग्य आहेत. यांचे स्थान अग्नेय दिशेला असावे. जेणेकरून तिथे सूर्यप्रकाश असेल, तरच ते कोरडे आणि निरोगी राहील.

दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत विश्रांतीचा काळ असतो. आता सूर्य दक्षिणेला आहे त्यामुळे बेडरूम या दिशेला बनवावी आणि बेडरूममध्ये परदे गडद रंगाचे असावेत. असं म्हटलं यावेळी सूर्यातून धोकादायक अल्ट्रा व्हॉयलेट किरणं बाहेर पडतात आणि त्यामुळेच गडद रंगाचे पडदे किरणांपासून तुमचा संरक्षण करतात.

अभ्यास आणि कामाची वेळ दुपारी 3 ते 6 अशी असून त्यामुळे सूर्य नैऋत्य भागात असतो त्यामुळे अभ्यासाची खोली किंवा पुस्तकालय याठिकाणी बनवणे उत्तम आहेत. संध्याकाळी 6 ते 9 ही वेळ खाणं बसन आणि अभ्यास करण्यासाठी योग्य घराचा पश्चिम कोपरा जेवणासाठी किंवा दिवाण खाण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या वेळी सूर्य पश्चिमेला असतो.

रात्री 9 ते मध्यरात्रीपर्यंत सूर्य घराच्या वायव्य दिशेला असतो. ही जागा बेडरूमसाठी सर्वात उपयुक्त आहेत. मध्यरात्री ते पहाटे 3 वाजेपर्यंत सूर्य घराच्या उत्तरेला असतो. हा काळ अत्यंत गुप्त आहे मौल्यवान वस्तूंची व दागिने इत्यादी ठेवण्यासाठी ही दिशा उत्तम मानली जाते.आता वास्तू शास्त्राप्रमाणे सांगितलेल्या या सगळ्याच गोष्टींचा अवलंब आपल्या घरात करता येईल असं नाही. पण त्यातल्या काही गोष्टी जरी आपण केल्या तरी सुद्धा आपली प्रगती प्रगती होईल..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *