नवरात्रिमध्ये घर पवित्र आणि प्रसन्न करण्यासाठी शिंपडावे ही 1 गोष्ट, आनंद आणि शांति मिळेल..

श्री स्वामी समर्थ, नवरात्रीमध्ये आपले घर पवित्र राहावे, प्रसन्न व्हावे आणि घरामध्ये आनंद शांतता राहावी हे सगळ्यांना वाटत असते. कारण आता इथून पुढे सगळे सणवार सुरू झाले आहेत आणि या सगळ्या सणवारामध्ये कटकटी, भांडण घरात नको व्हायला पाहिजे याची चिंता सगळ्यांना असते,। परंतु भांडण, कटकटी या घरामधील पवित्रता, प्रसन्नता आणि समाधान नष्ट करण्याचे काम करीत […]

Continue Reading