श्री स्वामी समर्थ, नवरात्रीमध्ये आपले घर पवित्र राहावे, प्रसन्न व्हावे आणि घरामध्ये आनंद शांतता राहावी हे सगळ्यांना वाटत असते. कारण आता इथून पुढे सगळे सणवार सुरू झाले आहेत आणि या सगळ्या सणवारामध्ये कटकटी, भांडण घरात नको व्हायला पाहिजे याची चिंता सगळ्यांना असते,। परंतु भांडण, कटकटी या घरामधील पवित्रता, प्रसन्नता आणि समाधान नष्ट करण्याचे काम करीत असते. तुम्हाला माहीतच असेल की, नवरात्र सुरू होण्याआधीच आपण घराची साफ-सफाई करत असतो, घर स्वच्छ करत असतो, पण ते घर पवित्र होते का? किंवा घरात प्रसन्न वाटते का? समाधानी होते का?, यातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते का? तर याचे उत्तर आहे नाही.
तर आता तर नवरात्र सुरू झाली आहे. माता आपल्या घरात विराजमान झाली आहे तरी आता तुम्ही घरामध्ये 1 गोष्ट नक्की शिंपडायची आहे. दरम्यान, हा उपाय अत्यंत सोपी आणि सरळ आहे, यासाठी तुम्हाला फक्त 2 वस्तूंची गरज आहे, एक तर गोमूत्र आणि दुसरी म्हणजे हळद होय. आता तुम्हाला यात दोन्ही गोष्टी एकत्र मिश्रित करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला एका वाटीमध्ये गोमूत्र घ्यायचे आहेत. त्यामध्ये चिमूटभर हळदची पावडर टाकायची आहे आणि त्याचा चांगला घोळ करायचा आहे.
मग हळद गोमुत्रामध्ये व्यवस्थित रित्या मिश्रित झाली पाहिजे आणि ते झाल्यानंतर ते गोमूत्र तुम्ही संपूर्णमध्ये शिंपडावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते सर्वप्रथम तुमच्या देवघरात अवश्य सेवन करावे. कारण देवघर अत्यंत प्रसन्न व्हायला पाहिजे. नंतर सगळ्या रूममध्ये तुम्ही शिंपडावे आणि घराच्या बाहेरून सुद्धा तुम्ही शिंपडून त्यानंतर घरांच्या प्रत्येक कोपऱ्यांमध्ये हे मिश्रण व्यवस्थित शिंपडावे. कारण कोपऱ्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा ही जास्त असते.
खासकरून, टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा हळद मिश्रित मात्र नक्की शिंपडावे आणि घर स्वच्छ आणि पवित्र होण्यास सुरुवात होईल. तसेच घर शुद्ध नक्कीच होईल, तर गोमूत्र आणि हळदीचे मिश्रण नवरात्रमध्ये तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात नक्की शिंपडा. लगेच तुमच्या घरात चमत्कार होईल. पवित्रता कायम राहील आणि शुद्धता कायम राहील. या उपायाने घरातील संपूर्ण वातावरण प्रसन्न राहील, तर त्यामुळे तुम्ही हा अत्यंत चमत्कारिक उपाय नक्कीच करा….
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.