मित्रांनो प्रत्येकाला असं वाटत असते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरवलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो परंतु काही दोष अडचणींमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यात अडचणी येत असतात म्हणून गुरुवारी तुम्हीही एक गोष्ट नक्की करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामांमध्ये अडचण येणार नाही गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्याने मन प्रसन्न राहते स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सोडतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे गुरुवारी स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल.
स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली पूर्ण श्रद्धांजली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळणार आहे स्वामींचा गुरुदेवतेचा दिवस म्हणजे गुरुवार स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार गुरुवारी केली जाणारी कामे सेवा यांवर स्वामींचा आशीर्वाद असतो. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तर कोणता उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे पूर्ण श्रद्धांजली स्मरण करून हा उपाय करायचा आहे जप माळेने हा मंत्र जप करायचा आहे सकाळी आंघोळीनंतर हेच काम करायचं आहे एक जपमाळ घेऊन मन शांत एकाग्र करून या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र असा आहे की नमो स्वामी समर्थ नमः या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा या ग्रंथातील वाचायचा आहे.
यानंतरनं स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप देखील करायचा आहे हा मंत्र तुम्ही स्वामींच्या पुस्तकातून किंवा गुगल वरून सर्च देखील करून घेऊ शकता हे तीन गोष्टी तुम्ही पूर्ण श्रद्धेने भक्तीने केल्याने नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत अशक्य ते शक्य करतील स्वामी असे बोधवाक्य सांगितले जाते तर तुम्ही पूर्ण श्रद्धांजलि कराल तर नक्कीच तुमची इच्छा स्वामी पूर्ण करणार आहेत तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्ही आवश्यक करून पहा.