मित्रांनो घराच्या सुखासाठी महिलांनी आपल्या घरामध्ये ही एक वस्तू ठेवायला पाहिजे. ही वस्तू ठेवल्याने आपल्याला जे काही हवे आहेत ते सगळे मिळणार आहे. आणि घरामध्ये कोणत्याही वस्तूची कमी राहणार नाही. हा उपाय घरातील महिलांनी करायचा आहे. मग ती महिला विवाहित असेल किंवा अविवाहित महिला असेल घरातल्या कोणत्याही एका स्त्रीने ही वस्तू आपल्या घरामध्ये ठेवायची आहे.
घरामध्ये असणाऱ्या स्त्रिया ह्या घराच्या लक्ष्मी असतात मग ती मुलगी असू दे बहीण असू दे किंवा आई असू दे किंवा ती पत्नी असेल या सगळ्याजणी आपल्या घराच्या लक्ष्मी असतात स्त्रियांनी केलेले कोणतेही उपाय कोणतेही काम याची लाभ घरासाठी होत असतात जे हे काही उपाय केलेले आहेत त्याचे लाभ मिळाल्यामुळे घरामध्ये सुख समाधान समृद्धी बरकत येते
ती वस्तू कोणती आहे ती वस्तू कशी व कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेला कशा पद्धतीने ठेवायची आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत आपण जी वस्तू घरामध्ये ठेवणार आहोत ती वस्तू गुरुवारच्या दिवशीच घरामध्ये ठेवायची आहे आणि ती गुरुवारच्या दिवशीच आणायची देखील आहे ही वस्तू आधी आणून ठेवली तरी चालते
ही वस्तू घरामध्ये आणल्यानंतर त्या वस्तूची पूजा करून आपण ज्या ठिकाणी ठेवणार आहोत ते मात्र गुरुवारच्या दिवशीच करायचे आहे मी तर कोणत्याही वारी हा उपाय करायचा नाही हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन वस्तू आणाव्या लागणार आहेत या दोन वस्तू एकत्र देखील मिळतात आपण जी वस्तू आणणार आहोत ती वस्तू आहे कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र
हे दोन्ही यंत्र आपल्याला आणायचा आहे ही दोन्ही यंत्रे वेगवेगळे असतील किंवा आजकाल बाजारामध्ये एकाच ह्याच्यावर दोन भागांमध्ये एका बाजूला श्रीयंत्र व दुसऱ्या बाजूला कुबेर यंत्र असे एकावर ही आपल्याला भेटू शकते तुम्ही हे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र वेगवेगळे असलेले आणले तरी चालते किंवा दोन्ही समभागांमध्ये एकच असलेले यंत्र आणले तरी चालते
हे यंत्र घरामध्ये असल्यानंतर गुरुवारच्या दिवशी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी ज्या ही वेळी आपल्याला वेळ मिळतो त्यावेळी आपल्याला या यंत्राला अभिषेक घालायचा आहे श्री यंत्राला व कुबेर यंत्राला अभिषेक घालण्यासाठी आपल्याला थोडे दूध आणि थोडे पाणी लागणार आहे एका ताटामध्ये श्रीयंत्र व कुबेर यंत्र ठेवून तीन चमचे दुधाने अभिषेक घालायचा आहे
त्यानंतर पुन्हा तीन चमचे पाणी घालायचं आहे त्यानंतर ते श्रीयंत्र व कुबेर यंत्र स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे ते यंत्र स्वच्छ पाण्याने धुऊन झाल्यानंतर स्वच्छ कापडाने त्याला पुसून घ्यायचे आहे स्वच्छ कापडाने पुसून झाल्यानंतर त्या यंत्राला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे मग तुम्ही हे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र डाव्या बाजूला उजव्या बाजूला तुमच्या देवघरामध्ये जाही ठिकाणी जागा आहे
त्या ठिकाणी स्थापन करू शकता त्यानंतर त्या यंत्रावर हळदीकुंकू फुले अक्षद वाहून त्याची पूजा करायची आहे व दिवा अगरबत्ती लावून प्रार्थना करायची आहे प्रार्थना करत असताना दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आमच्या घरावर आमच्यावर कोणतेही संकट येऊ देऊ नका आमच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी बरकत सर्वकाही येऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे
प्रार्थना करून झाल्यानंतर ते श्री यंत्र व कुबेर यंत्र कायमस्वरूपी आपल्या देवघरांमध्येच ठेवायची आहे आणि इतर देवी-देवतांची ज्या पद्धतीने आपण दररोज पूजा करतो त्याच पद्धतीने त्या श्री यंत्राची व कुबेर यंत्राची पूजा करायची आहे ची पूजा फक्त घरातील स्त्रियांनी करायची आहे कारण लक्ष्मीने केलेले प्रत्येक कार्य त्या घराच्या भल्यासाठीच असते म्हणूनच घरातील प्रत्येक स्त्री लक्ष्मी असते
आणि त्यांनी केलेले कोणतेही उपाय घरासाठी चांगलेच असतात त्यामुळे हा उपाय घरातील महिलांनीच करायचा आहे यामुळे घरामध्ये सुख समाधान समृद्धी बरकत सर्वकाही येणार आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा सर्व पूर्ण होणार आहेत हा उपाय बऱ्याच जणांनी करून याचा लाभ घेतलेला आहे तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.