सा’सूबा ई रागात जावईला बोलते…6. 7 पोरं झाली…भन्नाट नवीन मराठी जोक्स

जोक्स

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते..

विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद १- हसायचे नाही फक्त आवडला तर पुढे जसाच्या तसा पाठवा……. जावई सासरवाडीत एक महिना होता…!
वैतागुन सासरा ने विचारले … जावईबापु परत कधी जाताय … जावई : – पण का ?
सासरा : – अहो भरपुर दिवस झाले .. जावई : – अहो तुमची मुलगी तर आमचे कडे सहा सहा महिने राहते…
सासरा : – पण आम्ही तिचे लग्न करुन दिले आहे. जावई : – मग मला काय तुम्ही हिथे पळवुण आणलाय काय ?
माझे पण लग्न झालेय ना तिच्याशी……. 😂😂😂😝😝😝😜😜

विनोद २- बायको ती बायकोच असते…. रात्री दरवाजाचं कुलूप खराब झालं होतं…. बायकोने टॉर्च पतीच्या हातात दिला आणि
स्वतः कुलूप उघडायचा प्रयत्न करू लागली. खूप वेळ कुलूपाबरोबर तिची झटापट चालली होती पण कुलूप काही उघडायचे नाव घेत नव्हतं.
बायकोचा रागाचा पारा भयं कर चढला. मग बायकोने टॉर्च स्वतः घेतला आणि सांगितलं की आता तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न केला आणि झटक्यात
कुलूप उघडले…. तर बायको पतीवरच भडकली आणि म्हणाली *आता कळलं का ??* 😡😡 *टॉर्च कसा पकडतात ते??* 😡😡😳😳😳😳😳

विनोद ३- का ळ आला पण वेळ आली नाही.. आज ना शिकमध्ये हे ल्मेट कायद्यामुळे एकजण वा चला…….
मित्राच्या गाडीवर मैत्रीणीला 👩👩👩घेवून फिरत होता.. सि ग्नल ला थांबलेला असताना😟😮
शेजारी सासरा 👴 आणि बायको 👰 येवून थांबले……
सि ग्नल सुटे पर्यंत काय हाल झाले त्याचे काय सांगू तुम्हाला खरंच हेल्मेट चा फायदा होतो मित्रांनो😉😉
म्हणून हेल्मेट वापरा, जी व वाचवा. 😆😆😆😆

विनोद ४- बायको : तुम्ही दा रूवर इतके पै से का खर्च करता ?
नवरा : तु ब्युटीपार्लरमध्ये का इतके पैसे उधळतेस ?
बायको : ते फक्त तुमच्यासाठीच, तुम्हाला मी सुंदर दिसावे म्हणून .
नवरा : मी सुध्दा तुझ्यासाठीच दा रू पी तो , तू मला सुंदर वाटावीस म्हणुन..

विनोद ५- नवरा : “अग काय झालं घराबाहेर इतकी ग र्दी कसली…??” बायको 👩🏻 : “काहीच नाही मी शेजाऱ्याना सांगितलय… की आमचा जावई येतोय मुंबई वरून …”
नवरा 👦🏻 : “पण इतकी गर्दी कसली ..?” बायको 👩🏻 : “अहो मी , इंग्लिश शिकत आहे ना….. त्यामुळे इंग्लिश मध्ये मी त्यांना बोलले की…”
नवरा : “काय बोललीस तू इंग्लिश मध्ये…?” बायको : “मी म्हटले की…आज आमच्या घरी SU#NNY LE#ONE येणार आहे आज…”
नवरा : ” आग लागो तुझ्या इंग्लिशला, तुझं इंग्लिश शिकणं पहिलं बंद कर 🙏
Engl ish…. मध्ये Su#nny Leo#ne नाही तर.. Son -in- law म्हणतात जावयाला..।।” 😱

अशाच माहितीपुर्ण पोस्टआणि भन्नाट नॉनव्हेज जोक्स रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI   हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *