23 जानेवारी संपूर्ण राशिभविष्य; आज या राशीना मिळणार पेढे वाटण्याची संधी …

राशिभविष्य

नमस्कार मंडळी

मेष – मनावर थोडा ताण राहील. मुलांना यश मिळेल. कामानिमित्त प्रवास होईल. सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. आर्थिक आवक ठिकठाक राहील. महत्त्वाची कामे विलंबाने होतील. 

वृषभ – धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. व्यवसाय विक्री चांगली होईल. धाडसी निर्णय घ्याल. आपले अंदाज बरोबर ठरतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. मनासारख्या घटना घडतील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. महत्त्वाचे निरोप येतील.

मिथुन – नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. कामात बदल होतील. कामाचा ताण वाढेल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. गृहसौख्य चांगले राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. चांगल्या घटना घडतील. व्यवसायात बस्तान चांगले बसेल. कागदपत्रे वाचून सही करा.

कर्क – कामे पूर्ण होतील. जी कामे घ्याल, ती तडीस न्याल. नशिबाची साथ मिळेल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. वाहन सांभाळून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथी आपली काळजी घेईल. प्रवासकार्य साधक ठरतील. मनात सकारात्मक विचार राहतील. 

सिंह – फटकळपणे बोलून लोकांना दुखावू नका. महत्त्वाची कामे करण्याच अडचणी येतील. संयमाने वागणे-बोलणे आवश्यक आहे. आर्थिक आवक सामान्य राहील. सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. पथ्यपाणी सांभाळा.

कन्या – नोकरीत जास्त जबाबदारी घ्यावी लागेल. त्यामुळे थकवा येईल. थोडा आराम करा. काहींना पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू बळकच राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. नवीन ओळखी होतील. त्यामुळे फायदा होईल. 

तूळ – महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात अडचणी येतील. थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत धावपळ करावी लागेल. मित्र मदत करण्यासाठी पुढे येतील. मुलांच्या यशामुळे उत्साह द्विगुणित होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. कार्यक्रमात सहभागी व्हाल. 

वृश्चिक – मनात सकारात्मक विचार राहतील. घरात वाद होतील. महत्त्वाचे व्यवहार करताना जाणकारांचा सल्ला घ्या. मुलांना यश मिळेल. त्यामुळे दडपण कमी होईल. नेहमीची कामे वेळेवर करा. धार्मिक कार्यात भाग घ्याल. जुने मित्र, सहकारी यांच्या भेटी होतील. 

धनु – आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीत थोडे अस्थिर वातावरण राहील. काहींची बदली होण्याची शक्यता आहे. तुमचा अभिप्राय घेतला जाईल. आपण तटस्थपणे सल्ला दिला पाहिजे. प्रवास साधक ठरेल. व्यवसायात विक्री चांगली राहील. शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्या. 

मकर – नोकरीत प्रगती होईल. काहींना अधिकार मिळतील. धनप्राप्तीचे होईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. जनसंपर्क चांगला राहील. व्यवसायात व्यवहार जपून करा. मुलांना काय हवे, नको ते विचारा. मित्रांबरोबर बसून चहापान करण्यासाठी वेळ काढाल. 

टीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना  वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

डॅशिंग मराठी  कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले  मराठी डॅशिंग  हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *