येत्या 24 तासानंतर प्रत्येक इच्छा पूर्ण होणार या 6 राशींचे नशीब हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार मिळेल खुशखबर

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो,

आज सूर्य देवतेच्या कृपेने सहा राशीचे भाग्य चमकणार आहे. यामध्ये त्यांना अचानक लॉटरी लागू शकते. तसेच त्यांनी उसनवार दिलेले पैसे परत मिळू शकतील. उद्योगधंद्यात खूप मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांची भरपूर काळापासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील.

त्यांना नोकरीत पगार वाढ होण्याचा योग संभवतो. विद्यार्थ्यांना शिक्षणात उज्वल यश मिळू शकते. संतान प्राप्ति चा योग्या राशीतील लोकांना संभवतो. उर्वरित राशीसाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक असेल.

चला तर मग जाणून घेऊयात कसा असेल आजचा दिवस…..
1) मेष राशी – करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद लुटाल. मीष्टान्न भोजनाचे योग येतील. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. कवि, कलाकारांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. धाडसी निर्णय घेतले जातील. खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात यश मिळेल.

2) वृषभ राशी – सुखास्थांनातून शुक्र मंगळ गुरूचे भ्रमण होत आहे. गृह सुशोभीकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकाराल. घरातील सुख सुविधा वाढवण्यासाठी इलेक्ट्रोनिकच्या वस्तूंची खरेदी कराल. वाहन वस्तूंचे योग येतील. स्थावर मालमत्तेविषयीचे प्रश्न सुटतील. गाठीभेटी व परिचय होतील.

3) मिथुन राशि – पराक्रम स्थांनातून गुरु, शुक्र, मंगळाचे भ्रमण होत आहे.धार्मिक स्थळांना भेटी द्याल. धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेतील.आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम कराल. आकर्षक खरेदी कराल. रचनात्मक कार्यक्रमातून लाभ होतील.

4) कर्क राशी – धनस्थांनातून गुरु शुक्र मंगळाचे भ्रमण होत आहे. आपल्या मतांचा आदर केला जाईल. पण आपल्या बोलण्यामुळे कोणीही दुखवणार नाही. याची काळजी घ्या. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यावसायिक प्रदर्शने भरवता येतील. आपली सामाजिक पतप्रतिष्ठा उंचवेल.

5) सिंह राशी – आपल्या राशीतून गुरु, शुक्र, मंगळाचे भ्रमण होत आहे. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल.स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल. एखाद्या सेवाभावी संस्थेतून किंवा सहकारी संस्थातून काम करता येईल. कवि, कलाकार, लेखक, साहित्यिकांना चांगल्या संधि लाभतील. लेखकांना हातून दर्जेदार लिखाण होईल.

6) कन्या राशी – राशीतील रवी राहू आपली सामाजिक पत वाढवतील. नोकरीत बादल करू इच्छिनार्या तरुणांना यशोमार्ग लाभेल. आपली क्षमता व अमर्याद कल्पनाशक्तीची आपनांस कल्पना येईल. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करून महत्वाचे निर्णय घेतले जातिल. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. मनातील कल्पना आकार घेतील.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *