मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला अत्यंत शुभ मानलं जातं. पिंपळाच्या झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला अनेक फायदे देखील होतात. जर कुणाला शनिदोष असेल तो शनीदोष देखील मुक्त होतो. यामुळे धार्मिक क्षेत्रामध्ये पिंपळाच्या झाडाला देव वृक्षाचे पदवी दिलेली आहे.
मित्रांनो पिंपळाचे पूजा केल्याने पूर्वजांच्या आशीर्वाद व पुण्य आपल्याला प्राप्त होते.शास्त्रज्ञांनी पिंपळाच्या झाडाचं अद्वितीय असं वर्णन केलेल आहे. पण तुम्ही वडाची पूजा करताना वेळ काढून कधी लक्ष दिलेला आहे का यापुढे तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करताना वेळेचे भान हे ठेवूनच तुम्हाला पूजा करायची आहे.
चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा कधी करायचे व त्यासाठी कोणती वेळ योग्य आहे.पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू व केशव व फांद्यांमध्ये नारायण आणि फळांमध्ये सर्व देवताचा वास असतो. पिंपळाचे झाड हे भगवान विष्णू यांचे रूप मानलेले आहे.
पिंपळ हे पूर्वजांचे वरती तीर्थक्षेत्राचे मुख्य स्थान आहे.भगवत गीते मध्ये देखील भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळाचे झाडे सर्वश्रेष्ठ आहे. तसेच पिंपळ भगवान श्री विष्णू यांचे एकमेव रूप आहे. आणि जेथे भगवान विष्णू असतात तिथे लक्ष्मी असतेच.भगवान श्रकृष्णांनी पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेच न्यान दिलं होतं असं सांगितले गेलेल आहे.
वरूनच आपल्याला पिंपळाच्या झाडाचे महत्व दिसून येते. म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. आणि यामुळेच आपले सर्व कामे व कार्य अत्यंत चांगल्या रीतीने पार पडतात.ज्योतिष शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाची दररोज पूजा केली पाहिजे.
कारण पिंपळाच्या झाडांमध्ये विविध देवतांचे वास्तव्य असते. आपण दररोज पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्यावर सर्व देवतांचे आशीर्वाद व अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होते. पण पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतर ना आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो. तेव्हा आपले सर्व पापे तिथेच नष्ट होतात.
पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी देखील पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. यांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला वडाची रोपे लावणे अत्यंत गरजेचे आहे.पिंपळाचे झाड लावल्यामुळे आजूबाजूला सकारात्मक ऊर्जेचे वातावरण तयार होणार आहे.
पिंपळाच्या झाडाची रोज पूजा केल्याने पितृदोषापासून कायमची मुक्ती मिळते. शनिवारच्या दिवशी पिंपळाची पूजा करणे अत्यंत फायद्याचे मानले जाते.पिंपळाची पूजा सूर्योदयापूर्वी कधीही करायची नाही. शास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे कारण या वेळेमध्ये पिंपळाच्या झाडांमध्ये धनाची देवी लक्ष्मी यांची बहिण अलक्ष्मीचा नीवास असतो.असलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानलं जातं आणि ती नेहमीच आयुष्यात दारिद्र्य व अडचणी निर्माण करते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.