नमस्कार मित्रांनो,
असे म्हणतात हात फिरे तेथे लक्ष्मी वसे. जेथे स्वच्छता असते तेथेच देवी लक्ष्मी वास्तव्य करते. घर साफ, स्वच्छ व नीटनेटके ठेवणे सर्वांनाच आवडते. त्यासाठी स्त्रिया नेहमी हातात झाडू व पोछा घेऊन तत्परच राहतात. परंतु कधी कधी आपण काही चांगले करायला जातो व त्यातून काही तरी वाईट व त्रासच आपल्याला मिळतो.
घर नेहमी स्वच्छ रहावे यासाठी महिला कधीही हातात झाडू घेऊन घर झाडायाला सुरुवात करतात. परंतु शास्त्रांमध्ये असे सांगितलेले आहे की, कोणत्याही वेळी घरात झाडू मारू नये. झाडू मारण्याचे काही नियम आहेत. घर स्वच्छ असेल तर तेथे लक्ष्मी निवास करते. परंतु चुकीच्या वेळी जर घरात झाडझुड केली तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते.
यामुळे आपले संपूर्ण घर बरबाद होऊ शकते. म्हणून आपल्या कुटूंबात दु र्भा ग्य वास करते. शास्त्रांमध्ये झाडू मारण्याविषयी काही नियम दिलेले आहेत. असे म्हटले जाते की, सकाळी उठल्यानंतर लगेचच घर झाडून स्वच्छ करावे व घरातील न का रा त्म क ता बाहेर काढावी. परंतु संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात कधीही झाडू मारू नये.
घरात झाडू मारताना स्त्रियांनी जर काही गोष्टीकडे लक्ष दिले व त्याप्रमाणे वर्तन केले तर आपल्या घरात अडचणी व बाधा येणार नाही. तसे तर शास्त्रांमध्ये झाडू मारण्याचा शुभ मुहूर्त हा पहाटे 4 ते 5 च्या दरम्यानचा दिलेला आहे. याच वेळेला आपण ब्रम्ह मुहूर्तही म्हणतो. याचे खास कारण असे आहे की, या वेळी घरात आपल्या आसपास स का रा त्म क ऊर्जा व दैवीय शक्ती पसरलेले असतात.
या वेळी झाडू मारल्यास आपल्या घरातील संपूर्ण न का रा त्म क ता निघून जाते आणि घरात स का रा त्म क ऊर्जा वेगाने पसरते. त्याशिवाय या वेळी झाडू मारल्यास आपले दारिद्र्यही मिटते. आणि घरातील सर्व अडचणीही निघून जातात. पहाटे 4 ते 5 च्या वेळेला गुप्तही मुहूर्त म्हटले जाते. या वेळी झाडझुड केल्यास देवी लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होते.
कारण देवी लक्ष्मी त्याच ठिकाणी प्रवेश करते जेथे स्वच्छता असते. म्हणून देवीच्या आगमनापूर्वी जर तुम्ही झाडून तुमचे घर स्वच्छ केलेले असेल तर देवी प्र स न्न मनाने आपल्या घरात प्रवेश करते. या वेळी ज्या महिला किंवा पुरुष घरात झाडझुड करतात
त्यांच्यावर देवी लक्ष्मी आपला वरद हस्त कायम ठेवते.
आणि अशा व्यक्तीला कधीही धनाची कमतरता भासत नाही. म्हणून ब्रम्ह मुहूर्ताला झाडझुड करणे खूप शुभ असते. जर ब्रम्ह मुहूर्ताला घरात झाडझुड करणे शक्य नसेल तर कमीतकमी सूर्योदयपूर्वी तरी घरात झाडझुड अ व श्य करावी. परंतु कधीही चुकूनही घरात सूर्यास्तानंतर झाडझुड करू नये.
कारण संध्याकाळची वेळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. आणि यावेळी जर आपण घरात झाडत असलो तरी देवी घरात प्रवेश न करता बाहेर निघून जाते. व यामुळे आपल्याला दा रि द्र्य येते. म्हणून कधीही सूर्यास्तानंतर घरात झाडझुड करू नये.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.