पत्रिकेत ज्याप्रमाणे ग्रह योग असतात व्यक्ती जीवनात तसेच कर्म करतो. जर व्यक्तीच्या पत्रिकेत बुधादित्य योग असेल तर तो फार धनवान आणि समृद्ध बनू शकतो. बुधादित्य योग कुंडलीत सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बनतो. पत्रिकेत कुठल्याही स्थानात सूर्य आणि बुध असतील तर हा योग बनतो. असा योग असणारा व्यक्ती अतिबुद्धिमान आणि चतुर असतो.
तो प्रत्येक समस्येचे निवारण डोक्याने करतो. तो व्यक्ती बोलण्यात वाचाल आणि निपूर्ण असतो. जास्त करून असे पाहण्यात आले आहे की असे योग असणारे जातक बुद्धी वाणीच्या क्षेत्रात जास्त यशस्वी होतात आणि याच गुणांमुळे ते धनी होतात. ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी बुध ग्रहाचे संक्रमण होणार आहे.
कुंभ राशीत बुधाचा प्रवेश बुधादित्य योग तयार करेल, सामान्यत असे बघण्यात आले आहे की सूर्यासोबत कुठलाही ग्रह असल्यास तर त्याचा प्रभाव क्षीण किंवा अस्त झाल्यासारखा होतो पण बुधासोबत सूर्य न तर क्षीण होतो व अस्त ही होत नाही. बलकी जास्त प्रभावशाली होऊन जातो.
बुध जर दहा डिग्री अंशापासून कमी असल्यास तर तो निर्बळ असू शकतो पण तरीही त्याचा प्रभाव तर असतोच. हा अती दुर्लभ योग नसून बर्याच पत्रिकांमध्ये हा योग आपल्याला दिसून येतो पण याला सामान्य समजणे हे चुकीचे आहे. ज्या लोकांच्या पत्रिकेत हा योग असतो तो नक्कीच धनवान होतो. ३ राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल.
ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. या गोचरमुळे आपल्या आयुष्यावर चांगला किंवा वाईट परिणाम दिसून येतो. जेव्हा दोन ग्रह एकत्र येतात. तेव्हा विशेष योग तयार होतो. प्रत्येक घटनेमुळे आपल्या आयुष्यात शुभ किंवा अशुभ गोष्टी घडतात. ज्योतिषशास्त्रात यासगळ्याबद्दल सांगण्यात आलं आहे.
२७ फेब्रुवारी २०२३ ला बुध ग्रह संक्रमण करणार आहे आणि तो कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी बुध आणि सूर्य यांचा संयोग होणार आहे. ही युती १५ मार्च २०२३ पर्यंत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुधादित्या राज योग हा अतिशय शुभ मानला जातो. या योगाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र या योगाचा ३ राशीच्या लोकांसाठी शुभ काळ घेऊन येणार आहे.जाणणू घेऊयात कोणत्या आहेत या राशी
वृषभ – या राशींच्या लोकांसाठी बुधादित्या राजयोग खूप लाभदायक ठरणार आहे. नोकरीत प्रगती होईल. शिवाय नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. मोठ्या कंपनीकडून मोठं सॅलरी पॅकेज ऑफर येईल. ज्यांना बदली हवी आहे, त्यांची इच्छा पूर्ण होईल. बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील. व्यवसायात लाभ होईल आणि उत्पन्न वाढेल.
राजकारणात सक्रिय लोकांचा फायदाच फायदा होईल. जर तुम्ही वाहन किंवा प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल तर या काळात खरेदी करू शकता. या काळात तुम्हाला नविन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. तसेच मान सन्मान देखील वाढेल. त्याचबरोबर आईकडून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर धनभावात सूर्य विराजमान आहेत. या काळात अक्समित धनलाभ होण्याची शक्यता आहे. मेहनतीला या काळात यश मिळेल. त्याचबरोबर केलेल्या कामाचं कौतुक होईल.नोकरीच्या दृष्टीने हा काळ खूप चांगले राहू शकेल. या काळात आत्मविश्वासही वाढेल.
व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकल्प जे थांबले होते त्यांना पुन्हा गती मिळू लागेल. भरपूर पैसे मिळू शकतील. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांना या काळात भरपूर नफा मिळविण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. कौटुंबिक जीवन या काळात आनंदाने भरलेले राहू शकेल
सिंह – सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. त्यामुळे बुध आणि सूर्य यांचं संयोग होणार आहे. म्हणूनच बुधादित्य राजयोग सिंह राशीच्या लोकांना खूप लाभदायक ठरणार आहे. भागीदारीच्या कामात लाभ होईल. मोठ्या करार होतील. एखादी चांगली बातमी मिळेल. नातेसंबंध निश्चित केले जाऊ शकतात. या काळात मिळकतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे आर्थिक मार्ग निर्माण होतील. या काळात व्यवसायात गुंतवणूक करू शकता.
त्याचबरोबर प्रॉपर्टी विकत घेण्यास अनुकूल काळ आहे.या काळात व्यवसायात चांगला लाभ मिळू शकतो. नव्या नोकरीचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच जिथे नोकरी करत असाल, अशा ठिकाणी प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट मिळू शकते. या काळात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.कार्यक्षमतेने करिअरमध्ये चांगले परिणाम साध्य करू शकाल. करिअरच्या हा काळ खूप अनुकूल ठरेल. बढती मिळू शकेल. माध्यमांशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकेल.
मकर – बुधाच्या राशी बदलामुळे तयार झालेला बुधादित्य राजयोग मकर राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. या लोकांना अडकलेला पैसा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्न वाढेल. ज्या लोकांचे काम परदेशाशी संबंधित आहे त्यांना विशेष लाभ मिळेल. ज्यांना जोडीदार मिळाला नाही, त्यांच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री होऊ शकते. विवाह निश्चित होऊ शकतो.कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
तुम्ही समजूतदारपणाने आणि कार्यक्षमतेने करिअरमध्ये चांगले परिणाम साध्य करू शकाल. करिअरच्या हा काळ खूप अनुकूल ठरेल. बढती मिळू शकेल. माध्यमांशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकेल. इच्छा पूर्ण होऊ शकतील. आर्थिक बाबतीत प्रगती कराल. आर्थिक लाभ मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगली कमाई करता येऊ शकेल. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि अधिकारी यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळेल. वागण्यात आणि बोलण्यात आत्मविश्वास दिसून येईल.
अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.