या राशीच्या लोकांना मिळेल साडेसातीपासून मुक्ती

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो,

वर्ष 2022 मध्ये अनेक मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. 29 एप्रिल रोजी शनिदेव त्यांच्या प्रिय राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शनी कुंभ राशीत प्रवेश करताच कोणत्या राशींना साडेसाती पासून सुटका मिळतो आहे चला जाणून घेऊया.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार धनु राशीच्या लोकांना 29 एप्रिल 2022 मध्ये शनिदेवांचा राशी परिवर्तनाने साडेसाती पासून मुक्ती मिळेल आणि त्यांचा शुभ काळ सुरू होईल. त्यानंतर त्यांना त्यांच्या करिअरमध्ये खूपच प्रगती मिळेल. जर हे लोक नोकरीसाठी प्रयत्न करत असेल,

तर त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा वेतनवाढ मिळू शकते त्यामुळे सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल जुन्या आजारांपासून मुक्ती मिळेल. तसेच व्यवसायातही फायदा होऊ शकतो.

तसेच 12 जुलै पासून शनी पुन्हा मकर राशीत पुर्वगामी अवस्थेत प्रवेश करेल. 17 जानेवारी 2023 पर्यंत याच राशीत राहील. या काळात धनु राशीची लोक पुन्हा शनीच्या दरजेत येतील. एकूणच या राशीच्या लोकांना 17 जानेवारी 2023 रोजी शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळेल.

ज्योतिष शास्त्रानुसार तूळ राशीमध्ये शनी उच्च अवस्थेत असतो. तर मेष राशीला त्याची दुर्बल राशी म्हंटले जाते. त्याचबरोबर 27 नक्षत्र पुष्य अनुराधा पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रांचे स्वामित्व शनी देवांकडे आहे. बुध आणि शुक्र हे शनी आणि सूर्याचे अनुकूल ग्रह आहेत.

तसेच चंद्र आणि मंगळ हे शत्रू ग्रह आहेत. शनीचा संक्रमण कालावधी कालावधी सुमारे 30 महिने असतो. तसेच शनिची महादशा 19 वर्षांची असते. जर कुंडलीत शनी मजबूत स्थितीत असेल तर व्यक्तीला आयुष्यात कधीही आरोग्याची चिंता नसते. त्याबरोबर त्याची सर्व कामे वेळेवर होतात.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *