मित्रांनो प्रत्येकाला सोन्याचे अंगठी शुभ असते असं काही नाही काहीजणांना त्याचा त्रास देखील सहन करावा लागत असतो तर मित्रांनो नेमके कोणत्या लोकांनी सोन्याच्या अंगठी घालू नये व घातल्यानंतर ना त्यांना काय नुकसान होते याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो ज्या व्यक्तीला खूप जास्त राग येतो त्यांनी कधीही सोन्याची अंगठी घालायची नाही ज्यांचा मनावर ताबा नाही संयम नाही अशा लोकांनी देखील सोन्याच्या अंगठी घालू नये लोखंड किंवा कोळशाचा व्यवसाय जे व्यापार करणाऱ्यांनी सोन्याच्या अंगठी घालने टाळायचे आहे नाहीतर व्यवसायात तोटा होण्याची शक्यता असते तुमच्या कुंडली मध्ये गुरुची दशा खराब चालू असेल तर सोन्याची अंगठी घालू नका
गुरुप्रमाणेच कुंडलीत शनीची दिशा खराब चालू असेल तरीही सोन्याच्या अंगठी घालने नुकसानकारक ठरणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की वृषभ मिथुन वृश्चिक कुंभ या चार राशींच्या व्यक्तींनी सोन्याची अंगठी कधीही घालू नये कारण त्यांना नुकसानच होणार आहे तू आणि मकर या दोन राशींच्या व्यक्तीने सोन्याच्या अंगठी घालून काही त्रास जाणवत असेल तर ती ताबडतोब काढून ठेवायचे आहे .
इतर राशींच्या व्यक्तींना सोन्याच्या अंगठी परिधान करणे फायदेशीरच ठरणार आहे मेष राशींच्या व्यक्तींनी सोन्याची अंगठी घातल्यास कर्ज लवकर फिटते उत्पन्नाचे नवे स्त्रोत सापडते कामात यश देखील प्राप्त होते सिंह राशीसाठी सोन्याची अंगठी घालने शुभ असते सिंह राशीच्या व्यक्तींना सोने अंगठी धारण केल्यास त्यांचा भाग्योदय होतो.
नशिबाची साथ त्यांना पूर्णपणे मिळून देखील जाते कन्या राशींच्या लोकांनी सोन्याची अंगठी घातल्यास त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी व समस्या दूर होतात . धनु राशीच्या व्यक्तींनी कामात हमखास यश मिळवण्यासाठी सोने धातूची अंगठी जरूर परिधान करायचे आहे लक्षात ठेवा सोन्याच्या अंगठी कधीही डाव्या हातातील बोटांमध्ये घालायची नाही ते अशुभ देखील समजले जाते.
पुष्कराज रत्न असलेली सोन्याची अंगठीने मी तर्जनी मध्येच घालायची आहे तर जुनी बोटात सोन्याची अंगठी घातल्याने एकाग्रता वाढते राजयोग देखील निर्माण होतात.संतान सुखाची इच्छा असेल तर अनामिका बोटामध्ये सोन्याची अंगठी घालायची आहे सतत सर्दी पडसे किंवा श्वासंबंधी आजार असतील तर करंगळीत सोन्याच्या अंगठी घातल्याने फायदा होतो
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.