थकवा अशक्तपणा घालवण्यासाठी हा एक घरगुती उपाय,हातपाय दुखणे,भीती वाटणे नक्की बंद

आरोग्य

नमस्कार मंडळी,

थकवा घालवण्यासाठी अत्यंत साधा आणि सोपा उपाय जाणून घेणार आहोत,एखाद्या आजारातून उठल्यावर आपल्याला वारंवार थकवा जाणवणे,कोणत्याही काम करण्याची इच्छा नसेल,

हात पाय दुखत असतील,हाडांमध्ये ठिसूळपणा आलेला अशक्तपणा आपल्याला वारंवार जाणवत असेल,तर अशावेळेस आपण अगदी साधा सोपा घरगुती उपाय करून आपण हा थकवा दूर करण्यासाठी आपल्याला छोट्याश्या उपायांची नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे,

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 ग्लास पाणी आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे 1 चमचा धने लागणार आहेत,एक चमचा धने हातावर घेऊन चोळून एक ग्लास पाण्यामध्ये भिजत टाकायचे आहेत,

हे धने आपण रात्र भर भिजत ठेवायचे आहेत,आणि सकाळी या पाण्याचे उपाशी पोटी सेवन करायचे आहे,हे जे पाण्यामध्ये धने टाकलेले आहेत,ते देखील आपल्याला चाऊन चाऊन खायचे आहे,

ते एक ग्लास पाणी आहे ते देखील आपल्याला पिऊन घ्यायचं आहे,हा जो उपाय आहे तो तुम्ही उपाशी पोटी करायचा आहे,सकाळी पाणी ते पिऊन घ्यायचं आहे,सकाळी आणि रात्री अस सलग 5 ते 7 दिवस तुम्ही हा उपाय केला,

हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या शरीरातील जो थकवा आहे,अश्यक्त पणा आहे,हातपाय दुखणे,भीती वाटणे,हे देखील कमी होत,या उपायाने तुम्हाला तरतरी येणार आहे,हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा,

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *