व्यक्तीच्या नावावरून त्याची रास कशी ओळखायची?

अध्यात्मिक राशिभविष्य

आपल्यापैकी खुप लोकांना आपली रास कोणती आहे? हे माहीत नसते. त्यामुळेच आपल्या राशीनुसार आपला शुभ दिवस, रंग तसेच अशुभ वस्तू हे समजत नसल्याने, जीवनात खुप चुका होतात, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामध्ये आपण एखाद्या नावावरून, त्याची व्यक्तीची रास,आवडता रंग,तसेच शुभ दिवशीही समजण्यासाठी, मदत होईल.

यातील पहिली रास म्हणजे, चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो,ला या शब्दापासून सुरु होतो, त्या लोकांची राशी मेष राशी असते.या राशीला अनुकूल रंग लाल,पिवळा,गेरू हे असून,या राशीच्या लोकांचा शुभ दिवस मंगळवार, रविवार, गुरुवार आहे.याशिवाय, वृषभ राशीच्या लोकांच्या नावाची सुरुवात, ओ, औ, इ, उ, ए, ऐ,वा,व, वी, वि, वु ,वू ,वे ,वं, ई, ऊ या अक्षराने होत असते.

तसेच या लोकांसाठी पांढरा आणि निळा रंग अनुकूल असतो,या लोकांचा शुभ दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार व बुधवार असतो. क, कृ ,का, कि, की, कु ,कू, घघृ ,घा, ड, छ ,छा ,के ,कौ, ह ,हा, ह् अक्षराची मिथुन राशीचे लोक असतात.या लोकांचा शुभ रंग हिरवा आणि जो शुभ दिवस बुधवार आहे.याचबरोबर, कर्क राशीच्या लोकांची नावे साधारपणे, हि, हि, हु, हू, हे ,हो, ड,डा, डि, डी ड् ,डू ,डे, डो ,डॉ या अक्षरापासून सुरु होतात. याचा शुभ दिवस सोमवार,मंगळवार आणि बुधवार असतो, तर कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ रंग पांढरा असतो.

म, मृ, मा ,मि, मी,मू,मेमो, ट, टा, ट्र,टि, टी ट्री,टे, ट्रे, टै, टौ, ट्रा या अक्षरापासून सिंह राशीसाय लोकांच्या नावाची सुरुवात होते. या लोकांचा आवडता रंग पिवळा आहे आणि यांच्यासाठीही शुभ दिवस रविवार आणि बुधवार आहे.तसेच कन्या राशीच्या लोकांची नावे ढो, टो, ट्रो ,प ,पा ,पृ ,प्रपि ,प्रि ,प्री ,पी, पु, पू ,ष ,ण ,ठ ,पे ,प्रे या अक्षराने सुरू होतात.

कन्या राशीच्या शुभ रंग हिरवा रंग असतो,तर त्यांच्यासाठी शुभ दिवस बुधवार, शुक्रवार आणि रविवार असतो. तूळ राशीच्या लोकांचं नाव र ,रा, ऋ, री, रि, रु ,रू ,रेरो ,त ,ता ,तृ ,त्रा, ति ,ती, तु, तू या अक्षरापासून सुरू होत असतात,तर त्याचा शुभ दिवस शुक्रवार असतो.अनुकूल रंग हे पांढरा आणि निळा असतात. पुढची राशी म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांची नावे,तो, न, ना, नृ, नि ,नी ,नुनू ,नो, नौ, य ,या ,यी, यू या अक्षरापासून सुरू होतात.याचा शुभ रंग पिवळा असून,या लोकांसाठी मंगळवार आणि बुधवार हे दिवस शुभ असतात.

धनु राशि या लोकांचं नाव ये, यो ,भ, भा, भे भा ,भृभृं,धृ,ध,धा,धि,धी,ढा,फा,फ्र,फ्रैं,फि,फूं,फुं उभा अक्षराने होतो. धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल रंग पिवळा असतो, या लोकांसाठी शुभ दिवस गुरुवार असतो.याचबरोबर ,मकर ज्या लोकांचं नाव भो,ज, जा ,जी, ख, खा, खि खीखे, खो ,खु ,ग गा, ग्र, गृ, गी, ग्रीं, गि, गं,या अक्षरापासून सुरू होतात. अनुकूल रंग पिवळा असून,मकर राशीच्या लोकांनी जर कुठल्याही कामाची शनिवारी सुरुवात केली तर ते त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असतात.

पुढची राशी म्हणजे कुंभ राशी.या राशीच्या लोकांची नावे प्रामुख्याने गु, गू ,गे, ग्रे, गो, स ,सृस्त्र ,सा ,श, श्र, श्रे, श्री, सु, सू, से, सो, शो द, दू, दा या अक्षराने होतो.तसेच या लोकांनी कुठलाही शुभ काम करताना निळ्या आणि काळ्या रंगाची वस्त्र घालावीत.शुभ दिवस, शनिवार आणि शुक्रवार आहे.मीन राशीच्या लोकांची नावे दी, ची, दि, दु, दू, थ ,थाथ्र ,झ, झं झा ,झि ,झी, त्र, दे ,द्रे, द्रो , च, चा,चं याने सुरू होतात.य राशीच्या लोकांसाठी अनुकूल रंग हे पिवळा, लाल आणि पांढरा हे आहेत. या लोकांनी कुठल्याही कामाची सुरुवात गुरुवारी करावी.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *