वास्तुशास्त्रानुसार ‘या’ वस्तु पर्समध्ये ठेवणं म्हणजे लक्ष्मीला दुखी करणं.

वास्तूशास्त्र अध्यात्मिक

मित्रांनो,वास्तुशास्त्रामध्ये आपणाला खूप सारी माहिती जाणून घ्यायला मिळते. गोष्टींची माहिती मिळते. यावरून आपले जीवन हे खूपच सुखाचे होऊ शकते. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला असाव्यात, घराची रचना कशी असावी, प्रत्येक वस्तू ठेवण्यामागे योग्य ती दिशा सांगितलेली आहे आणि त्यानुसार जर आपण घराची रचना केली त्या वस्तू योग्य त्या दिशेला ठेवल्या तर आपले जीवन हे आनंदाचे होऊ शकते.

तसेच कोणत्याही अडचणी देखील आपल्याला आपल्या जीवनामध्ये येत नाहीत. तर मित्रांनो आज मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी आपल्या पर्समध्ये ठेवणे खूपच चुकीचे मानले गेलेले आहे. यामुळे मग लक्ष्मी आपल्यावर नाराज देखील होऊ शकते. तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वस्तू आपल्या पर्समध्ये ठेवायच्या नाहीत चला तर जाणून घेऊया.

आपण पर्समध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवत असतो. अशा काही वस्तू देखील ठेवतो ज्या वस्तूंचा काहीही उपयोग नसतो. तरीही आपण त्या आपल्या पर्समध्ये ठेवत असतो. पण वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कधीही निरुपयोगी वस्तू ठेवणे टाळले पाहिजे. म्हणजेच पर्समधून उपयोगी नसलेल्या वस्तू फेकून देणे गरजेचे आहे.

मित्रांनो आपण आपल्या पर्समध्ये अशा काही वस्तू ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा देखील वाढू शकते. तसेच धनहानी देखील होते. तर अशा काही गोष्टी असतात या गोष्टी म्हणजेच या वस्तू तुम्ही जर आपल्या पर्समध्ये ठेवल्या तर शुभ परिणाम देखील आपणाला प्राप्त होतात. तसेच आपले प्रगती देखील होते.

तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार कापलेल्या किंवा फाटलेल्या नोटा कधीही पर्समध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत. तसेच खराब कागद देखील पर्समध्ये ठेवू नये. कारण याचा परिणाम आपल्या उत्पन्नावर होऊ शकतो.आपली पर्स कधीही घाण करायची नाही. आपण आपल्या पर्सची स्वच्छता नियमितपणे करणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो आपण आपल्या पर्समध्ये लक्ष्मीचे चित्र ठेवणे खूपच शुभ मानले गेलेले आहे. परंतु हा फोटो वेळोवेळी बदलायला हवा. तसेच मित्रांनो तुम्ही पर्समध्ये श्रीयंत्र देखील ठेवू शकता. कारण हे देवी लक्ष्मीचे रूप मानले गेलेले आहे. तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही या वस्तू पर्समध्ये ठेवाव्यात. ज्या आपणासाठी शुभ असतात. तर वरील सांगितल्याप्रमाणे या वस्तू पर्समध्ये ठेवू नयेत. ज्यामुळे अशुभ परिणाम होऊ शकतो. तसेच लक्ष्मीची देखील कृपा होत नाही. म्हणजेच लक्ष्मी आपल्यावर नाराज होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *