नमस्कार मित्रांनो,
घर लहान असो की मोठं पूर्णपणे आरामदायक आणि शांत असले पाहिजे. हे फक्त तेव्हांच शक्य आहे जेव्हा आपण घराच्या बांधकामाकडे आणि त्याच्या सजावटीकडे पूर्ण लक्ष देत असतो. जेणेकरून विट आणि दगडांचे घर ज्याला आपण आपलं घर असे म्हणतो ते आकर्षक आणि वास्तुदोष मुक्त होऊ शकेल.
अशा घरात राहिल्याने घरातील सर्व सदस्यांवर स का रा त्म क परिणाम दिसून येतील. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी काही उपाय आज आपण पाहणार आहोत. यामध्ये दरात कुठलीही तोडफोड करण्याची अजिबात करत नाही चला जाणून घेऊया सगळ्यात सोप्या उपायांबद्दल.
मित्रांनो घरात कचरा, जुनाट फर्निचर, रद्दी, विजेच्या तुटलेल्या तारा वस्तू गोळा करू नये याने आपल्या घरात ताण तणाव वाढतो. फटाके जोडे, मोजे, छत्री शकतो लवकरात लवकर घरातून बाहेर काढावं. अशा वस्तू घरात असल्यास न का रा त्म क ऊर्जा वाढते.
समस्यांमध्ये वाढ होते. त्याचबरोबर घरात जाळ सुद्धा कधीही लागू देऊ नका. त्यामुळे राहू ग्रहाच्या त्रास होतो आणि समस्यांमध्ये वाढ होते. झाडू, फडके, कचऱ्याचा डबा किंवा व्याक्युम क्लिनर हे सहज कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही अशा अशी जागी ठेवावे.
या सर्व वस्तूंमुळे न का रा त्म क ऊर्जा निर्माण होत असते आणि या वस्तू दर्शनी भागात ठेवल्यास नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागू शकते. घराच्या कोपऱ्यात कधीही ओलसरपणा असू नये, घराच्या कोपऱ्यात रात्री अंधारही राहू नये. संध्याकाळी किमान 15 मिनिटं तरी घरात दिवे लावावेत.
विजेची उपकरणं, टीव्ही, कॉम्प्युटर, मुख्य मीटर आग्नेय दिशेस असाल्यामुळे आर्थिक लाभ मिळतील. घरातील मतभेद टाळण्यासाठी एकापेक्षा जास्त देवांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. त्याचबरोबर देवाच्या दोन मुर्ती किंवा फोटो समोरासमोर चेहरा येईल अशाप्रकारे सुद्धा ठेवू नका.
देवी देवतांचे चित्र कोपऱ्यात ठेवू नका. कोर्ट कचेरीमध्ये अडकण्याची शक्यता असते. मिठाच्या पाण्याने घरातील फरशी पूर्ण पुसा ज्याने न का रा त्म क ऊर्जेचा नाश होतो आणि वास्तूदोष सुद्धा दूर होतो.
मित्रांनो वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्र संमत नाही. उलट तोडफोड केल्याने घरांमध्ये वास्तु भांगाचा दोष लागतो. तसंच घरामध्ये पोपट वगैरे पक्षी पिंजऱ्यात कोंडून कधीही देऊ नये कारण त्यामुळे त्या मुक्या प्राण्यांचा शाप लागतो. घरातील वडीलधाऱ्यांना वाकून नमस्कार केला पाहिजे कार्य सहज सिद्ध होतात.
यामुळे यश मिळत आणि वास्तुदोष जातो. मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट वास्तुशास्त्राचे कुठलेही नियम 100% कुठेही लागू होत नाही. म्हणजे कोणता कोणता तरी वास्तुदोष घरामध्ये असतो. किरकोळ दोष राहिल्यास काही बिघडत नाही. कारण सध्याच्या काळात स्वतःच्या मालकीचं घर असणे हेच भाग्याचं लक्षण आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.