वशीकरण मंत्र ज्या व्यक्ती समोर बोला ती लगेच तुमच्या मिठीत 5 मिनिटांत चमत्कार दिसेल,

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

फक्त 3 शब्दांचा मंत्र बोला,ती व्यक्ती लगेच तुमच्या वश मध्ये येईल,तुमच्या प्रेमात पडेल,तुम्ही सांगेल ती गोष्ट करेल,जर तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आवडत असेल,ती व्यक्ती तुमचं ऐकत नसेल,

तर त्या व्यक्ती ला वश मध्ये करण्यासाठी आपल्या अवढत्या व्यक्तीला मिळवण्यासाठी आपण आजचा हा उपाय करू शकतो,आज आपण असा एक मंत्र पाहणार आहोत,त्याने आपण कोणत्याही व्यक्तीला आपल्या वश मध्ये आणणार आहोत,

आजचा हा उपाय केल्यानंतर ती व्यक्ती तुमचं सर्व ऐकू लागेल,तुम्ही म्हणाल तसं वागू लागेल,तुम्ही जे काम सांगाल तर ते ती व्यक्ती करेल,या उपायांचा उपयोग चांगल्या हेतूने करा वाईट हेतू ने नको,

वाईट हेतूने केलेलं काम कधी ही नुकसान कारक ठरतं,ज्या व्यक्ती वर आपण वशीकरण करणार आहोत ती व्यक्ती आपल्या चांगल्या परिचयाची असली पाहिजे,आपल्या मनात स्वार्थ आणि चुकीची भावना कधी ही असू नये,

जर तुम्ही एखाद्या व्यक्ती वर मना पासून प्रेम करत असाल आणि ती व्यक्ती तुम्हाला अजिबात भाव देत नसेल,तर हा उपाय तुम्ही करू शकता,हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे,तुम्हाला पूर्ण पांढरा कोरा कागद घ्यायचा आहे,

त्या कागदावर काहीही लिहिलेलं नसावं एक रेष सुद्धा असलेलं कागद नसावा,त्या कागदावर लाल शाईच्या पेनानं एक मंत्र लिहायचा आहे,हा मंत्र लिहिल्यानंतर त्या व्यक्ती चं नाव लिहायचं आहे,हा मंत्र असा आहे,

।।वशन भूकर्म वशन।।
हा 3 शब्दाचा मंत्र लिहायचा आहे,आणि ज्या व्यक्तीला आपल्याला वश करायचं आहे,त्या व्यक्ती च नाव त्याच्या पुढं लिहायचं आहे,नंतर तो कागद झोपताना आपल्या उश्या खाली ठेवायचा आहे,

तो लिहलेला मंत्र आणि नाव 4 वेळेस बोलायचं आहे,आणि तो कागद सकाळी उठल्यानंतर आपल्याला जाळून टाकायचं आहे,हा उपाय केल्याने तुम्हाला जाणवायला लागेल,ज्या व्यक्ती साठी आपण हा उपाय केलेला आहे ती व्यक्ती हळूहळू आपल्या जवळ येत आहे,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *