मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये झाडू हे असतोच कारण झाडू मुळे घरामध्ये जो कचरा असतो तो बाहेर काढण्यासाठी झाडूची मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. झाडूजी देखील काही वास्तुशास्त्र आहे चला तर मित्रांनो आपण आता जाणून घेऊया. घरामध्ये जो झाडू असतो तो आपल्याला पाच सहा महिन्यांनी बदलायचा आहे.
जुना व खराब झालेल्या झाडूमध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये साठलेली असते असं झाडू घरात ठेवला आणि दुर्भाग्य गरिबी व नकारात्मकपणा घरामध्ये येऊ लागतो तुटलेला खराब झालेला झाडू घरामध्ये वापरायचा नाही असा झाडू घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहात अडथळे येऊ लागतात.
कृष्ण पक्षातील कोणत्याही दिवशी जुना झाडू घराबाहेर फेकून देता येतो मात्र शनिवार आणि मंगळवार हे दोन वार वास्तुशास्त्रानुसार उत्तम असतात कृष्णपक्ष जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करणारा असतो तर शनिवार हा शनि देवांशी संबंधित असतो जे नकारात्मकती देवता आहेत तर मंगळवार हा राग आणि तामसी असणाऱ्या मंगळ ग्रहाचा वार आहे.
तुम्हाला तर प्रश्न पडला असेल की घरामध्ये जो असलेला जुना झाडू मग आपण कुठे फेकून द्यायचा आहे. तो झाडू फक्त तुम्हाला कचऱ्यात फेकून द्यायचा नाही जर तुम्ही कचरामध्ये फेकला तर तुमच्या पाठीशी दुर्भाग्य लागू शकते आपल्या घरापासून दूरच्या ठिकाणी जिथे माणसे राहत नाहीत म्हणजेच की जिथे माणसांची सावली देखील पडत नाही आणि वाहत्या पाण्यात जुने झाडू विसर्जित करायचे आहेत.
तुम्हाला या सर्व गोष्टी जर शक्य नसतील तर तुमच्या घरासमोर एक तुम्ही खड्डा खोदून त्याच्यामध्ये जुना झाडू काढू शकता किंवा त्याच्यामध्ये पुरुष शकता झाल्यानंतर वरती थोडेसे मोठे मीठ म्हणजेच तिकडे मी तुम्हाला टाकायचे आहे नवीन झाडूची खरेदी तुम्ही कधी देखील करू शकता शुक्ल पक्षात केली तर ती अति उत्तमच ठरू शकते.
गुरुवारचा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला गेलेला आहे गुरुवारी झाडू खरेदी केल्याने भाग्य प्रबळ बनते आणि जीवनात यश मिळते प्लास्टिकच्या काळा असलेला झाडू खरेदी करण्याऐवजी नैसर्गिक नारळ गवत इत्यादीपासून निर्मित झाडू आपल्याला घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने तसेच देवघराकडे झाडून काढू नये त्याने घरातील सुख समृद्धी घराबाहेर काढली जाते.
झाडून काढल्यानंतर झाडू स्वच्छ करायचा आहे अस्वच्छ असणारा झाडू घरात नकारात्मकता निर्माण करतो झाड रोड करणे सोडून इतर कोणत्याही कारणासाठी झाडू वापरू नये जसे की कोळ्याची जाळी काढणे गादी व उशीतील धूळ काढणे इत्यादींसाठी झाडू चा वापर करायचा नाही झाडू घरात कुठे ठेवावा.
झाडू ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार आग्नेय आणि वायव्य या दोन दिशा उत्तम मानले गेलेले आहेत आग्नेय म्हणजे दक्षिण आणि पूर्व यांच्या मधली दिशा तर वायव्य म्हणजे उत्तर आणि पश्चिम यांच्या मधली दिशा. मुख्य दरवाजा जवळ झाडू कधी ठेवू नये सकारात्मक ऊर्जा घरात येण्यामध्ये अडथळे करत असते झाडूंचे काही सर्वसामान्य नियम देखील आहेत.
त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे झाडूला कधीही लाथ मारू नये दुसऱ्या नियम आहे तो म्हणजे झाडू ओलांडू नये तिसरा नियम आहे तो म्हणजे झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा घराबाहेरील कोणत्याही व्यक्तीच्या झाडू वर नजर पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवायचा आहे
चौथा नियम आहे तो म्हणजे झाडू घराबाहेरील कुणालाही देऊ नये त्यामुळे घरची लक्ष्मी निघून जाते पाचवा नियम आहे तो म्हणजे झाडू उभा करून ठेवू नये लक्ष्मी चंचल आहे जाडू उभा करून ठेवलं लक्ष्मी घरात टिकत नाही सर्वा नियम आहे तो म्हणजे झाडू ठेवण्याची एक निश्चित जागा असावी ती वारंवार बदलू नये झाडू आणि घरातील पैसा यांचा खूप जवळचा संबंध आहे झाडूशी संबंधित चुका घरात गरिबी व दारिद्र्य आणू शकतात
हिंदू धर्मामध्ये झाडू हा माता लक्ष्मीचे प्रतीक मांडले गेलेले आहे म्हणूनच लक्ष्मीपूजन दिवशी झाडूची पूजा देखील केली जाते झाडू घरातील लक्ष्मीला बाहेर काढतो केरकचरा घाण याच्या रूपातील लक्ष्मी घराबाहेर काढून दिली जाते व ती झाडूमुळे शक्य आहे अशा या झाडाचे ज्योतिष व शास्त्रानुसार महत्त्वाचे नियम आपणास सांगितले आहेत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.