तुमच्याही जीवनात खूप सार्‍या अडचणी आहेत तर मग हे स्वामी समर्थांचे उपाय नक्की करून पहा!

अध्यात्मिक

मित्रांनो प्रत्येकालाच पैशाच्या अडचणी असतातच पैसा कमावण्यासाठी ते खूप कष्ट देखील करत असतात पण पैसा हातात टिकत नाही किंवा विनाकारण खर्च देखील होत असतो. किंवा आपल्या हातामध्ये पैसा टिकून राहत नसेल आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे पैसे देखील मिळत नसेल आपण कष्ट करून देखील आपल्याला त्याचे तेवढे फळ मिळत नसेल तर यासाठी काही उपाय देखील सांगितले आहे तर ते कोणते उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो सर्वात पहिला आहे ते म्हणजे रोज सकाळी तुमचा जो घराचा उंबरा आहे तो स्वच्छ धुवायचा आहे त्याच्यावरती हळदीकुंकू वाहून त्याची पूजा करायची आहे उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावलं पडणं हे चांगलं नसतं मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक असते घराच्या मुख्य दरवाज्यापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच किंवा मोठे असू नयेत.

देवघरात देवांच्या फोटो बरोबर मृत व्यक्तीचे फोटो कधीच ठेवायचे नाहीत घराच्या मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने कुसून स्वच्छ ठेवायचा आहे तसेच संध्याकाळच्या वेळेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवायचा आहे त्यावेळेस दिवा अगरबत्ती धूप देखील लावायचा आहे घरातील नवीन शाळेत आणल्यानंतर तिला हळद कुंकू लावून पूजा करायची आहे तिला कधीही पाय लावायचा नाही ती सहज दिसेल तशी उचलून ठेवायचे आहे दिवे लावल्यावर झाडू मारायचा नाही

जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य आयुष्यभर व तेजाची प्राप्ती कायम होत असते घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वास्तिक चिन्ह काढायचे आहे या स्वास्तिक स्टिकर्स शक्यतो लावू नयेत रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकायचा आहे घरात वास्तव्यास असलेली लक्ष्मी म्हणजेच की लक्ष्मीची मोठी बहीण अवधसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल .

आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर न पूजा करायला घ्यायची आहे म्हणजेच ती पूजा पूर्ण होते वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवायची नाही रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसायचे आहे मनाला शांती लाभते अभ्यास खोली टेबलासमोर गणपती सरस्वती किंवा इष्टदेव तिची तुम्हाला प्रतिमा किंवा मूर्ती ठेवायची आहे श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा तरी करायचा आहे .

कोणीही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा याच्याने धनलाभ होतो तुळशीत काही लोक शंकरांची पिंड ठेवतात ते चुकीच आहे तर काही लोक बंगलेल्या मूर्ती तुळशी ठेवतात ती ही चुकीच आहे तुळशीत फक्त देवाच वापरले पाणी विसर्जित करण्यासाठी असते लहान मुलांकडून काही नित्य स्त्रोत रोज म्हणून घ्यायचे आहेत.

आणि त्यासोबत आपण देखील म्हणायचे आहेत रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडते अशा मंद सुवासाची अगरबत्ती किंवा दूध घरात जाळायचे आहे घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभुर्जा घरात राहत नाही असे देखील म्हटले आहे लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असायला पाहिजे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *