नमस्कार मित्रांनो,
घरात असलेल्या प्रत्येक वस्तूचा शुभ, अशुभ प्रभाव पडतो याची माहिती आहे का तुम्हाला? वास्तुनुसार घरातील प्रत्येक वस्तू उर्जा निर्माण करते. वास्तुशास्त्राच्या मते, ही ऊर्जा दोन भागात विभागली गेली आहे. एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा.
आपण दोन गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या दोन गोष्टी जर आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तरी यामुळे आपल्या घरात देवी देवतांचा वास कायम राहील आणि तुमच्या घरात गरीबी काय काळही तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. आपण खूप मेहनत, कष्ट व पैसा कमवतो पण तरीही घरात पैसा आजिबात टिकत नाही.
मित्रांनो आपल्या घरामध्ये उत्तप्नपेक्षा खर्च जास्त असतो, पैसे घरात येण्या आगोधराच खर्च झाली असतात. मुलांवर खूप पैसा खर्च करूनही मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. नेहमी कोणा कोणा कडून पैसा घेतला जातो पण ते देले जात नाही व कर्ज वाढत जाते त्या अशा दोन वस्तू आहेत ते आपल्या घरात ठेवल्यास गरीबी कायमची घरातून निघून जाते.
मित्रांनो आज आपण अशाच दोन वस्तू पाहणार आहोत या वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तरी यामुळे देवी-देवता आपल्यावर प्रसन्न होते आणि त्याच बरोबर आपल्या घरातही माता लक्ष्मी स्थिर राहील आणि त्यामुळे आपल्या घरावर कधीही कोणतीही आर्थिक संकट येणार नाहीत.
चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या दोन वस्तू. मित्रांनो यामधील पहिली वस्तू आहे ती भगवद्गीता, मित्रांनो भगवंतांना आपल्या घराकडे आकर्षित करण्याचा आणि त्यांना घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी आपल्या देवघरामध्ये भगवद्गीता आपण किती ठेवावे आणि आपल्याला जेव्हा हे शक्य होईल त्यावेळी आपण त्याचे वाचन करावे.
मित्रांनो यामुळे भगवान विष्णू त्याचबरोबर श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरात येणाऱ्या सर्व अडचणी पासून आपले रक्षण ही होते म्हणूनच आपल्या घरामध्ये श्रीमान भगवद्गीता आपण ठेवली पाहिजे आणि ज्यावेळी आपल्याला शक्य होईल तेव्हा त्याचे वाचनही केले पाहिजे.
मित्रांनो दुसरी गोष्ट आहे, आपल्या घरावर भगवंतांचे कोणतेही नाव लिहून त्यांची पाटी तयार करावे यामुळे भगवंतांना शेवटी की एक घर तर आपलेच आहे आणि यामुळे त्या घराकडे भगवंत आकर्षित होता आणि त्यांची कृपा त्या घरावर कायम राहते.
त्याचबरोबर मित्रांनो शक्यतो सकाळच्या वेळी आणि त्याच बरोबर संध्याकाळच्या आपलं घर स्वच्छ सुंदर व प्रसन्न असावे. देवघरात दिवा लावलेला असावा, अगरबत्तीचा सुगंध घरात दरवळत असावा, अशा प्रसन्न वातावरणामध्ये माता लक्ष्मी चे घरात आगमन नक्कीच होईल.
संध्याकाळच्या वेळी घरामध्ये कोणी दही साखर तांदूळ अशा वस्तू जर मागायला आल्या तर त्या कोणालाही देऊ नये अशामुळे आपल्या घराची समृद्धी निघून जाते. या वस्तू घराच्या बाहेर काढल्या तर वास्तुदोष निर्माण होतो आणि आपलं किचन नेहमी सुंदर आणि स्वच्छ असावे.
कारण आपल्या दिवसाची सुरुवात तिथूनच होते जर तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर जात असाल तर एक पिवळ कापड घेऊन त्याच्यामध्ये एक हळकुंड घेऊन जावा त्याने तुमचं काम लगेचच पूर्ण होईल. तसेच जर घरातून निघताना काही गोड वस्तू खाऊन निघाला तर तुमचं काम सफलता होईल.
तुमच्या आयुष्यातील कर्ज तुम्हाला मुक्त करायचं असेल तर मंगळवारच्या दिवशी गाईला गूळ आणि चणे खायला द्या त्याने तुमचं कर्ज हळूहळू कमी होईल असं करता करता तुम्ही कर्ज मुक्त व्हाल परत कर्ज घेण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.