मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये घरातल्या देवघरात वास्तुशास्त्राप्रमाणे किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये जे कासव मिळते ते कासव ठेवलेले असते. आपण दररोज त्या कासवाचे पूजन करतो. बरेचसे लोक जसे इतर देवांच्या मुर्त्या ठेवतो तसेच कासव ठेवतात किंवा ताटली मध्ये पाणी ठेवून त्या पाण्यामध्ये कासव ठेवले जाते.
परंतुl बरेच लोक पूजेत धातूचे कासव ठेवतात पण लक्षात ठेवा जर कासवाच्या पोटावर म्हणजेच त्याचा मागच्या बाजूला जर आकडे असतील, ज्यास १५ चे यंत्र म्हणतात. तर तुमच्या घरात असलेले कासव नीट व्यवस्थित बघा जर त्यावर आकडे असतील तर ते कासव पाण्यात अजिबात ठेवायचे नाही.
तीच ताटली घ्या ज्या ताटलीमध्ये तुम्ही पाणी ठेवता, ते पाणी काढून घ्या आणि त्यामध्ये तांदूळ ठेवा, अक्षता ठेवा ते तांदूळ ठेवल्यानंतर त्यावर ते कासव तुम्हाला ठेवायचे आहे. जर कासवाच्या पोटावर आकडे नसतील, कोणते यंत्र नसेल तर ते कासव तुम्ही ताटलीत पाणी घेऊन त्या पाण्यात ठेवायचे आहे.
ठेवताना कासवाचे तोंड हे देवाकडे करावे देवाच्या मुर्त्या जिथे आहेत, फोटो जिथे आहेत त्याकडे तोंड करून ते कासव ठेवावे. जर देवांकडे करणे शक्य नसेल तर मग उत्तर दिशेला तोंड करून ते कासव ठेवायचे आहे.तर नक्की बघा कासवाच्या मागच्या साईडला आकडे आहेत का नाही. ज्याला 15 चे यंत्र म्हणतात.
आणि असे कासव असेल तर ते पाण्यात ठेवू नका ते ताटलीत अक्षदा घेऊन त्यावर ठेवा.मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका