नमस्कार मित्रांनो,
ओम नमो नारायणा शनिवार शनिदेवांना स र्पि त असलेला वार मानला जातो. शनिवारच्या दिवशी श्री शनी देवाची पूजा केल्याने, त्यांच्या मंत्रांचा जाप केल्याने किंवा त्यांच्या मंत्रांचे श्र व ण म्हणजे त्यांचे मंत्र ऐकल्याने शनी देवाची असीम कृपा बरसते.
तुमच्या जीवनात वा रं वा र एकामागून एक संकट येत असतील, घरामध्ये आजारपण असेल, साडेसाती असेल किंवा शनीची दया म्हणजे अडीच की चालू असेल. शनीची अंतर दशा चालू असेल महादशा यामुळे तुम्हाला जर त्रा स होत असेल तर, या सर्व दोषातून वाचण्यावसाठी आपण श्री शनिदेवाचा अत्यंत प्रिय मंत्राचा जाप करा किंवा स्म र ण केला तरी चालेल.
विशेष करून शनिवारी सांयकाळ नंतर म्हणजे सूर्यास्त, सूर्य मावळ्यांतर त्या मंत्राचा जाप केल्यास लाभ आपणास जास्तीत जास्त प्रा प्त होतो. यासोबत ज्या लोकांच्या जीवनात शनीची साडेसाती चालू आहे, शनी दोष आहे अशा लोकांनी नेहमी त्या लोकांनी नेहमी स त्य बोलावं, खरं बोलावं.
जे समाज्यामध्ये कमजोर लोक आहेत, गरीब लोक आहेत नि र ब ल लोक आहेत अशा लोकांची सेवा करावी. आपल्यापेक्षा वयाने जे ष्ठ आहेत, वयस्कर आहेत अशा वयोवृद्ध लोकांची सेवा केल्याने शनिदेवाची कृपा बरसते.
ज्या बहुवार्षिक वनस्पती असतात जी झाडे दीर्घकाळ जगतात. पिंपळ असेल, वड असेल, आंबा असेल अशा झाडाची लागवड करावी, झाडे लावावीत. त्यामुळे सुद्धा शनिदेवांची कृपा बरसते.
विशेष करून ज्या झाडांना फळे येतात अशी झाडे लावल्याने शनीची कृपा बरसते. शनिदेवांना प्र स न्न करण्यासाठी किंवा शनी दोष कमी करण्यासाठी आपण नित्यनियमाने भगवान शिव शंकराची किंवा भगवान श्री कृष्णांची उपासना करत चला.
आज जो मंत्र सांगणार आहे या मंत्राचा जप सांयकाळी सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळल्या नंतर पाचवेळा, सातवेळा, अकरा, एकवीस,एकावन्न किंवा एकशे आठ वेळा आपण आवश्य करा. हा मंत्र ऐकला तरी चालेल
मंत्र आहे ओम कृष्णांगाय विद्महे रविपुत्राय धीमहि तन्न: सौरि: प्रचोदयात। ओम शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शन्योरभिस्त्रवन्तु न:। -कोणस्थ पिंगलो बभ्रु: कृष्णो रौद्रोन्तको यम:। सौरि: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत:।।आपल्या जीवणात श्री शनी देवांची असीम कृपा बरसो. तुमच्या जीवनातील साडेसाती दूर होवो ही मनो कामना.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.