तुमच्याही बाबतीत असे घडते? तर समजा देव प्रसन्न होतोय

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, आपण देवांना किंवा स्वामींना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय व वृत्त पूजा मनाप्रमाणे करत असतो. आपल्याला देवांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांचे वेगवेगळे उपवास देखील करत असतो. जेणेकरून आपण त्यांचे सर्व मनापासून पूजा प्रार्थना श्रद्धेने केली तर ते आपल्याला कधी ना कधी प्रसन्न होतील हे भाव आपण मनामध्ये ठेवून त्यांची पूजा अर्चना करत असतो.

कारण प्रत्येकाला वाटत असते की आपल्याला खूप सार सुख सोयी व आनंदीमय जीवन जगता आले पाहिजे. यासाठी आपण देवाला प्रसन्न केले पाहिजे. म्हणून काही जण देवाला प्रसन्न करत असतात. तर काहीजणांना पैशाची कमतरता असल्यामुळे किंवा अनेक गोष्टीच्या अडचणीमुळे ते देवाणजवळ सारखे साकने घालत असतात.व याच्यातून मला बाहेर काढा असे देखील म्हणत असतात.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे काही गोष्टी केल्यामुळे तुम्हाला तुमचे देव नक्कीच प्रसन्न होणार आहे. चला तर मग आता पण जाणून घेऊया नक्की कोणत्या गोष्टीमुळे आपल्यावर आपले देव प्रसन्न होणार आहेत. मिञांनो तुम्ही साधना उपासना करत असाल किंवा व्रतकरत असाल अगदीच काही नाही तर तुम्ही तुमची गुरु सेवा करत असाल कुठल्याही प्रकारची छोटीशी जरी साधना तुम्ही करत असाल तरी त्या साधनेने देव तुमच्यावर प्रसन्न होतोय.

चमत्कार म्हणून अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात सगळ्यात आधी आपण अबोल होतो म्हणजेच की आपण एकदम शांत होऊन जातो. पण याचे निर्माण होते बहुतेक संतांची चरित्र जर तुम्ही वाचली असेल तर तुमच्या हेच लक्षात येईल. सुरुवातीला ते एकांतात होते विचारांची खूप गर्दी होते इतक्या दिवस आपल्या मनात ठाण मांडून बसलेला काही गोष्टी असतात.

आपल्या मनामध्ये अशा काही गोष्टी असतात की त्या आपल्या मनामध्येच राहून जातात.पण त्या गोष्टींचा वारंवार विचार करत असतो. व त्या गोष्टीच्या आपल्याला पाहिजे असा अर्थ मिळत नसतो याच्यामुळे आपले मन खूप बेचैन होऊन जाते .आणि त्यांच्यावर आपल्या नामस्मरणाने साधनेने हल्ला होतो ती जागा सोडू लागतात. आणि मग विचारांची गर्दी मनामध्ये व्हायला लागते.हे निश्चितच चांगलं लक्षण नाही.

काही दिवसांनी झोपेत जग चालू होतो शांत झोप लागते वेळेवर जागही येते. पशुपक्षी सुद्धा साधकांना घाबरत नाही साधना योग्य दिशेने जात आहे हे समजण्याचं एक महत्त्वाचे लक्षण आहे की स्वप्नात अतृप्त आत्म येत नाही. हिचकी आपल्याला कोणते वाईट स्वप्न पडत नाहीत. व आपल्या स्वप्नामध्ये कोणतीही वाईट व्यक्ती येत नाही.व वाईट विचार येत नाही. ती वाईट स्वप्न तुम्हाला पडत नाहीत.

तुमच्या साधनेने तुमच्या सभोवती एक संरक्षण कवच तयार झालेला असतो.आणि त्यामुळे तुमच्यावर कुठल्याही वाईट गोष्टींचा प्रभाव होत नाही.तुम्हाला राग हळूहळू कमी यायला लागतो. हेही साधना व्यवस्थित चालू असल्याचे लक्षणच आहे.नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल अर्थात तुम्ही जी काही साधना करता ती साधना करून सुद्धा तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही निती नियम पाळण्यामध्ये कमी पडत आहात.

असाच त्याचा अर्थ आहे. त्या अनुषंगाने घटना घडत जातात नामस्मरण हे ग्रहांवर सुद्धा मात करणार आहे . उदाहरणार्थ प्रथम स्थान हे स्वभावस्था ओळखत असते.दुसरे पराक्रम स्थान आहे अशी सगळी नाव आहेत साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली ही स्थानिक शुद्ध होत गेली.की त्याप्रमाणे घटना तुम्ही साधना सुरू केलेली असते.

किंवा व्रत करत असतात ते तुमची कुठली तरी भौतिक इच्छा पूर्ण व्हावी किंवा अधिक सुखासाठी करत असतात म्हणजे मुलाचं लग्न ठरवलं किंवा मुलाला चांगली नोकरी लागावी किंवा तुम्ही मानसिक त्रासात असाल तर त्याच्यातुन बाहेर पडन्यासाठी नवर्‍याच्या पटावं अशी सगळी कारणे असतात. जेव्हा तुम्ही तुमची साधना चालू करता किंवा कुठलातरी व्रत तुम्हीकरायला स्वीकारतात आणि ते व्रत करतात किंवा गुरु सेवा स्वामींची सेवा सुरू करता.

तेव्हा तुमची कारण निश्चितच अशीच असतात पण हळूहळू पुढे पुढे असं व्हायला लागतं की कुठल्याही भौतिक सुखाची इच्छा तुमच्या मनात राहत नाही. म्हणजे तुम्ही साधना करता ती ईश्वर प्रेमाने करतात तुम्ही गुरु सेवा करता स्वामी सेवा करता.ती स्वामींच्या प्रेमाने करतात तुमच्या मनामध्ये काहीतरी मिळावं अशी अपेक्षा निश्चितच राहत नाही असं तुमच्या बाबतीत घडतय का मग तुमच्यावर प्रसन्न होतोय असं समजून जा.

नंतर असा एक अनुभव येतो की देवाच्या मूर्ती समोर उभा राहिल्यानंतर किंवा तुम्ही देवाजवळ बसल्यानंतर देवघरासमोर बसल्यानंतर अचानकच तुमचा कंठ दाटून येतो म्हणजे च की तुम्ही रडत असता तुमच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागते. स्वामीच्या मूर्तीकडे पाहता पाहता डोळ्यातनं पाणी वाहू लागते. याचं कारण तुम्हाला समजत नाही एखादा स्तोत्र म्हणत असाल.

एखादी अवस्थाअशी असेल की तेव्हा फकत तुम्हाला ऐकता ऐकता तुमच्या डोळ्यातून पाणी वाहत असेल.तुमच्या सोबत होत असेल तर समजून जा की देव तुमच्यावर प्रसन्न होतो आहे. आणि हे चांगलं लक्षन आहे. साधना मार्गातून पुढे पुढे जात आहात असं जर होत असेल तर एका गोष्टीचा पारक मात्र तुम्हाला करावी लागेल.

हे तुम्ही जे तुमच्या सोबत घडते हे तुम्ही कोणाला देखील सांगायचं नाही.जे तुमच्या जवळच्या असू दे किंवा लांबचे हे तुम्ही व तुमच्यावर असे प्रकारे देव प्रसन्न होतो.ही गोष्ट तुम्हाला कुणाला देखील सांगायची नाही. अजुन एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कायम प्रसन्न राहायला चालु करता.तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटत नाही. ज्या गोष्टींचा पहिला राग येत होता.त्याच गोष्टीबद्दल आता काहीही वाटत नाही.तर तुमच्यासोबत हि अस होत असेल तर तुमच्यावर सुध्दा देव लगेच प्रसन्न होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *