तुळशीच्या बाजूला हे असेल तर लक्ष्मी येते

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व दिलं गेलेला आहे प्रत्येकांच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळसी असतेच कारण तुळशी शिवाय घर अपूर्ण मानलं जातं तुळशीच्या रोपांमध्ये देवी लक्ष्मी आणि श्रीविष्णू यांचे स्थान आहे असे देखील म्हटले जाते आणि तुळशीची नित्यनियमाने पूजा करायची आहे व तुळशीला पाणी घातल्याने घरामध्ये सुख समृद्धात वाढते.

वास्तुशास्त्रामध्ये तुळशीचे नियम देखील सांगितले गेलेले आहेत म्हणूनच घरामध्ये सकारात्मकपणा पाहिजे असेल तर तुळशी लावणे खूप गरजेचे आहे. तुळशी लावल्यामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही हिंदू धर्मामध्ये तुळशी बरोबरच अशी काही अनेक खास रोपे लावल्यामुळे घरामध्ये घराची व वास्तूची भरभराटी होते असे देखील सांगण्यात आलेले आहे तर ती कोणती वस्तू आहे किंवा कोणते झाड आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रानुसार असे सांगण्यात आलेले आहे की काही झाडे ही फक्त शोसाठी नसतात तर त्याच्या पाठीमागे काही कारणे देखील असतात ती आपल्या घरामध्ये लावली तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा देखील होत असतो म्हणून तुळशीच्या बाजूला जर तुम्हीही रोप लावली तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता सदैव राहणार आहे व त्यांचा आशीर्वाद व त्यांची कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे.

जे काही तुम्हाला लाभ मिळणार आहे ते देखील दुप्पट होणार आहेत त्यातलं पहिलं झाड आहे ती म्हणजे शमीच झाडू वास्तुशास्त्रामध्ये व हिंदू धर्मामध्ये शमी च वनस्पती खूप शुभ मानले जाते शमीची वनस्पती ही शनि देवांची संबंधित मानली जाते आणि त्याची पाने ही भगवान शंकराला अर्पण केले जातात.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार शमीच्या आरोपासोबत तुळशीच्या रोपासोबतच शमी ही वनस्पती घरांमध्ये लावल्यानंतर न कुटुंबातल्या व्यक्तींना अधिक प्रकारे लाभ होतो त्यामुळे घरामध्ये जिथे तुम्ही तुळशीचे रोप लावता त्या ठिकाणी शमीचं रोप देखील तुम्हाला लावायचा आह

दुसरी वनस्पती आहे ती म्हणजे काळा धोतरा देवांची देव महादेव यांना काळा धोतरा खूप प्रिय आहे काळा धोतरांच्या वनस्पतींमध्ये भगवान श्रीवास करतात असे म्हटले जाते यामुळे घरामध्ये हे रोप लावल्याने भगवान महादेव यांचा आशीर्वाद आपल्याला कायम राहतो .

धोत्र्याचे झाड तुम्ही घरामध्ये लावून त्याची नित्यनियमाने पूजा केली तर घरामध्ये पितृदोषापासून तुम्हाला मुक्ती मिळते तुमच्या आजूबाजूला जर धोतराचे रूप असेल तर रोज सकाळी आंघोळ करून त्या रोपाला रोज सकाळी दूध पाणी मिसळून अर्पण करायचे आहे तुम्ही यामुळे तुमची व्यवसाय प्रगती होणार आहे व तुम्हाच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत तर मित्रांनो हे दोन वनस्पती तुम्हाला तुमच्या तुळशी बरोबर लावायचे आहेत त्याच्यामुळे तुमचा फायदा अधिकच वाढणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *