तुळशीची मंजिरी घरामध्ये गुपचूप इथे ठेवा; सर्व समस्या दूर, घरात बरकत!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, आपल्या सर्वांच्या घरामध्ये तुळसी असते कारण तुळशी ही खूप महत्त्वाची असते. तुळशीमुळे आपल्याला खूप काही फायदे देखील आहे व तुळशी आपल्याला सकारात्मक ऊर्जा देत असते. तर मित्रांनो तुळशीचा आपल्याला आरोग्यासाठी देखील फायदा होत असतो तुळशीचे पाणी खाल्ल्यानंतर ना आपल्याला आपला खोकला दूर होतो.

आपल्याला अनेक मेडिसिन ची गरज सुद्धा लागत नाही. तर मित्रांनो मी आज तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की तुम्ही सर्वजण पैशाच्या बाबतीमध्ये विचार करत असणार कारण पैसा हा सगळ्यांच्या घरामध्ये बरकत येत असतो असं नाही. महिना व्हायच्या अगोदर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही.

जेवढा आपल्याला पैसा पाहिजे तेवढा आपण जर कमवू शकत नसलो तर आहे तेवढा पैसा देखील आपल्याला जास्त दिवस राहत नाही. तर तुम्ही तुळशीची मंजिरी म्हणजेच की मंजिरी घरामध्ये या ठिकाणी ठेवला तर तुमच्या पैशांमध्ये बरकत येणार आहे. चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की कोणत्या जागी ते मंजिरी ठेवायचे आहे.

मित्रांनो मंजिरीला बरेचसे लोक त्यांना तुळशीची मंजुळा देखील म्हणतात. आपल्या सर्वांना माहित आहे प्रत्येकाच्या दारापुढे एक तुळशीचे वृंदावन एक तुळशीचे छोटीशी रोपटे असतातच.आणि रोज सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा सुद्धा प्रत्येक घराघरात केली जाते.परंतु मित्रांनो जितके तुळशीचे महत्त्व असते तेवढीच तुळशीच्या मंजिरीचे महत्त्व असते आणि आज मी तुम्हाला असाच एक छोटासा उपाय सांगणार आहे.

जो तुम्हाला करायचा आहे ज्याने तुमच्या घरात बरकत राहील. तुमच्यावरील सर्व संकट दूर होतील. सर्व समस्या सर्व अडचणी दूर होतील. घरातल्या कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालतो. आणि कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त एकादशी चतुर्थी आणि अमावस्या सोडून हा उपाय तुम्हाला करायचा आहे.

चतुर्थी एकादशी आणि अमावस्याच्या दिवशी हा उपाय करायचा नाही.यासाठी तुम्हाला अर्थातच तुळशीची मंजिरी लागणार आहेत . कोणतीही तुळशी असू द्या त्याची मंजिरी तुम्हाला काढायची आहे. आता एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुळशीची मंजिरी काढताना ती नखाने तोडू नये म्हणजे तुळशीची मंजिरी काढताना नख अजिबात तुळशीला लागता कामा नये.

मंजिरी काढताना किंवा तुळशीचे पान तोडताना ती आपल्या हलक्या बोटाने तोडायचे असतात. नखं अजिबात लावायची नाही. आता तुम्ही तुळशीची मंजिरी काढली असेल तर ती सरळ आपण आपल्या देवघरातल्या लक्ष्मी मातेच्या मूर्ती समोर किंवा लक्ष्मी मातेच्या फोटो समोर ठेवायची आहे.

अगरबत्ती दिवा लावून पूजा करायची आहे आणि हात जोडून देवीला नमस्कार करायचा आहे.आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी बरकतीसाठी अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यानंतर तुळशीची मंजिरी एका लाल कापडात बांधल्यानंतर ती तुम्ही तुमच्या कपाटात तिजोरीत कितीही दाग दागिने पैसा तुम्ही जे ही महत्त्वाचे ठेवतात त्या ठिकानी ठेवायचे आहे.

दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्या मध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. घरातल्या एका व्यक्तीने उपाय केला तर कोणालाही हा उपाय आम्ही करत आहोत किंवा ते दाखवायचे राहील घरातल्या लोकांना कळलं तर चालेल पण कोणाला सांगायचं नाही. हा उपाय करत आहात कारण हे उपाय कोणाला सांगितल्याने याच्या प्रभाव कमी होतो.

म्हणून अर्थात गुपचूप कोणाला न सांगता कायमस्वरूपी ठेवल्यानंतर त्याचे आपल्याला चांगले फळ देखील मिळणार आहे व आपल्या घरामध्ये भरभराटीचे वातावरण होणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला वरती तुळशीचा उपाय सांगितला आहे तो तुम्ही अवश्य करून बघायचा आहे कारण एका दोन्हीच्या मंजुळामुळे तुम्हाला तुमचे नशीब बदलवता येणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *