तीस वर्षानी होळीपूर्वी जुळून येतोय त्रिगही योग! या राशींचा सुरू होणार गोल्डन टाईम.

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या स्थितीवर बारीक नजर असते, ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर करतात राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. मार्च महिना गृह नक्षत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. ग्रहाच्या संक्रमणादरम्यान जेव्हा दोन किंवा अधिकृत एकाच राशीमध्ये एकत्र येतात तेव्हा त्याला ग्रहासयोग म्हटलं जातं. ग्रहाच्या संयोगाचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो.

मार्चमध्ये तब्बल तीस वर्षानंतर न कुंभ राशीच कुंभ राशीमध्ये शनी आणि शुक्राचा संयोग होणार आहे. 7 मार्चला शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे.ज्यामुळे कुंभ राशीत शनी शुक्र आणि सूर्य याचा त्रिगही योग होत आहे. हा योग काही राशींसाठी खूपच शुभ असणार आहे.या काळात या राशींच्या लोकांचे नशीब उजळणार आहे .तर मित्रांनो कोणत्या राशी आहेत त्या चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो सर्वात प्रथम राशी आहे ती म्हणजे वृषभ राशि: कुंभ राशी शुक्र शनी संयोग निर्माण झाल्यामुळे वृषभ राशींच्या लोकांना शुभ लाभ मिळणार आहे.या राशींच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. ज्यामुळे करिअर आणि महत्त्वाच्या कामात नवीन संधी आणि यश प्राप्त होणार आहे .नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.नोकरी व्यवसायात चांगले यश प्राप्त होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.तुम्हाला अनपेक्षित काम मिळणार आहे.तुम्हाला व्यवसायात चांगला नफा देखील प्राप्त होणार आहे.

मित्रांनो दुसरी राशी आहे ती म्हणजे मकर राशी: शनी आणि शुक्र यांच्या संयोगामुळे मकर राशींच्या लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळणार आहेत. सुख सुविधांमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होणार आहेत. वैवाहिक जीवन चांगले राहणार आहे .

मित्रांनो तिसरी राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी: मिथुन आणि शनीच्या युतीमुळे मिथुन राशींच्या लोकांना नवीन संधी प्राप्त होणार आहेत. तुमच्या प्रेम जीवनात उत्साह आणि आनंद असणार आहे. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येणार आहेत.भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. तुमच्या कामात तुम्हाला तुमचे नशीब पूर्णपणे साथ देणार आहे. ज्यामुळे प्रलंबित कांबे पूर्ण होणार आहेत. समाजात तुम्हाला मानाने सन्मान मिळणार आहे नोकऱ्या आणि वैयक्तिक जीवनामध्ये शांतता आणि प्रगती होण्याची शक्यता आहे .

मित्रांनो चौथी राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी: तुमच्या राशीमध्ये शनी आणि शुक्र यांच्या सहयोगामुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम यश प्राप्त होणार आहे. तुम्हाला जीवनात सकारात्मकाने चांगली बातमी मिळणार आहे. भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते. आणि जीवनात सकारात्मक परिणाम प्राप्त होणार आहे लोकांशी चांगले संबंध येतील प्रगतीचे मार्ग खुले होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *