तीळ खाण्याचे फायदे ..हात पायांचा थरकाप बंद होणारच…

आरोग्य

नमस्कार मंडळी,

नमस्कार मंडळी
आपण आता पाहत आहात आपले लाडके , गमतीशीर  , आध्यात्मिक आणि विविध आजारावरील उपाय सांगणारे   news poetal डॅशिंग मराठी तर मंडळी आपण सर्वांचं डॅशिंग मराठीच्या वतीने स्वागत आहे 

आपल्या बालपणी आपण तीळ भाजून खायचो,तीळा सोबत गूळ साखर खाल्ली जायची,आणि त्याचे अनेक फायदे सुद्धा आपल्याला मिळाले,मात्र आजच्या काळात या तिळाचे महत्व कमी होत चालेय,

तिळाच्या औषधी गुणधर्मा बद्दल अनेकांना माहिती नाही,ते आज आपण जाणून घेऊया तीळ खाल्याने काय फायदे होतात,तीळ कफ नाशयक असतात,जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात छाती मध्ये कफ झालेला असेल,तर तुम्ही या तिळाचं सेवन आवश्य करा,

तीळ खातांना ते भाजून खावेत,आणि त्याच्या सोबत गूळ खावा,तीळ थकवा दूर करतात,मासिक पाळी जर वेळेवर होत नसेल तर त्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा या तिळाच सेवन यांनी अवश्य करावं,

तीळ खाल्याने आपली हाडे मजबूत बनतात,आपली हाडेच नव्हे तर आपल्या माउस पेशी सुद्धा मजबूत बनतात,तीळा मध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात,या तीळा च्या सेवनाने आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल देखील कमी होतं,

तीळ आपलं हृदय देखील निरोगी ठेवतात,तीळा मुळे कॅन्सर च्या पेशींची वाढ रोखतात,म्हणूनच भविष्यात कॅन्सर होऊ नये असं वाटत असलं तर आपण तीळ खाऊ शकता,तीळ खाल्याने तणाव डिप्रेशन हे कमी होतं,

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI   हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *