नमस्कार मंडळी
छोट्या मोठ्या दातांच्या समस्या तर प्रत्येकालाच असतात दात किडणे , दात दुखणे , दात हालने अश्या बऱ्याच समस्या असतात पण घाबरून जाण्यासारखे काहीच नाही आयुर्वेदा मध्ये या सर्वासाठी इलाज आहे
विशेषता जेवणा नंतर राहिलेले तोंडातील अन्नकंन यासाठी जबाबदार असतात . पण आपण हा उपाय फक्त 1 दा जरी केला तर आपली कीड संपून जाईल
आपण जेवणा नंतर 1 लवंग जरी रोज खाली तरी आपले दात लवकर नाही किडत . या उपयासाठी आपण 10 लवंग घ्या त्याची पावडर करून घ्या व त्यातील थोडीशी पावडर दुखणारया दाडे खाली ठेवा
5 मिनटं तसाच ठेवा जमा होणारी लाळ 5 मिनटं नंतर थुंकून द्या
या नंतर मोहरीचे तेल ही आपण वापरू शकतो यासाठी 1 चमचा मोहरी तेल घेऊन त्यात तुरटी ची पावडर टका दोन्ही मिक्स करा ती पेस्ट घेऊन ब्रश ने 3 मिनटं दात घासा याचा फायदा नक्की होईल
टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
आमचे फेसबुक पेज डॅशिंगमराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.