नमस्कार मंडळी
आपण मूड फ्रेश करण्या साठी चहा घेतो त्यामुळे अगदी ताजा वाटतं पण काही लोक चहा इतके पितात की त्यांना चहा नसून चालत नाही पण त्या लोकांनी चहा वर नियंत्रण ठेवलं पाइजे
आज आपण चहा सोबत कोणत्या गोष्टी खल्या मुले आपल्याला अपाय होतात ते जाणून घेणार आहोत कोणत्याही गोष्टी ची अति झाली तर माती होणे हा निसर्गाचा नियम आहे म्हणून चहा यौग्य त्या प्रमाणातच घ्यावा
पण आपल्या भारतामध्ये तर असा चुकूनच घर असेल तिथे चहा किंवा कॉफी बनत नसेल
ज्या प्रमाणे उपाशी पोटी चहा घेतल्याने अपल्या शरीराला नुकसान होऊ शकते त्याच प्रमाणे चहा सोबत आपण काय खातो या मुळे ही आपणास नुकसान होऊ शकते
पहिला घटक आहे हळद चहा सोबत जास्त हळद असलेले पदार्थ खाऊ नये त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो जर खायचंच असेल तर 1 तासाचं अंतर असावे
चहा सोबत डाळी चे पीठ म्हणजे बेसन चे पदार्थ म्हणजे भाजी वाडापाव असं खाणे शक्यतो टाळा यामुळे डिजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये समस्या येतात लगेच नाही पण 3,4 वर्षा नंतर समस्या जान ऊ शकतात
त्या नंतर चा घटक आहे पाणी चहा नंतर पाणी कधीच पिऊ नये या बद्दल आपल्याला घरचे ही सांगत असतात यामुळे आपले दात हलके होतात आणि चेहऱ्या वर ही परिणाम होतो
चौथा घटक आहे अंडी काही लोक बॉइल अंड्या सोबत चहा घेतात पण हे चुकीच आहे यामुळे आपल्या शरीलातील बॅड कॅलेंस्ट्रोल वाढते
फक्त ग्रीन टी सोडला तर कोणत्याही चहा सोबत किंवा चहा नंतर लगेच लिबु किंवा लिंबू रस घेऊ नये
टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.