स्वामींची आपल्यावर कृपादृष्टी असल्याचे काही महत्वाचे संकेत!

मित्रांनो, स्वामींची कृपा असल्याचे काही महत्वाचे संकेत आज मी तुम्हाला सांगणार आहे. अशी बरीच लोक आहेत त्यांना स्वामी मदत करत असतात. आता प्रश्न फक्त असा आहे की, सामान्य माणसाला कसं ओळखता येईल की स्वामी आपल्यावर कृपा ठेवत आहेत आणि तुम्ही करत असलेकी पूजा तुम्हाला पावत आहे. चला तर मग ते कोणते संकेत आहेत जाणून घेऊया. […]

Continue Reading