अधिक मासाचे महत्व आणि हा ३ वर्षातून एकदा का येतो ?

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकच सण, उत्सव अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करीत असतात. प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आहे आणि या सणांना हिंदू धर्मात खूपच महत्त्वाचे आणि विशेष स्थान दिले जाते. या सण उत्सवाच्या दिवशी सगळीकडेच वातावरण आनंददायी असते. आपापसातील मतभेद विसरून प्रत्येक जण एकमेकांशी गोडी गुलाबीने बोलत असतात. अधिकमासाचे देखील खूपच विशेष असे […]

Continue Reading