बलिप्रतिपदा दीपावली पाडवा 26 ऑक्टोंबर ; 2022 ते 2026 पर्यंत सातव्या शिखरावर असेल या राशींचे नशीब!
मित्रांनो, मनुष्याच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो. बदलत्या नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. ग्रहनक्षत्रांची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडवून आणत असते. आपल्या जीवनात कितीही वाईट किंवा नकारात्मक दिवस असुद्या. जेव्हा नक्षत्रांची स्थिती बदलते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही. सकारात्मक ग्रह दशा मानवी जीवनात नित्य नवे […]
Continue Reading