पितृपक्ष सुरू होण्याआधीच घरात करून घ्या ही कामे, नाहीतर अडचणी वाढतील!
मित्रांनो पितृपक्ष सुरू होण्याआधी घरातील करून घ्या ही कामे. नाही तरी आपल्या अडचणी वाढतील. अनंत चतुर्थी नंतर म्हणजेच गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर सुरू होतो. तो पितृपक्षाचा पंधरवडा गणपती विसर्जनाच्या नंतरचे पंधरा दिवस हे खूप महत्त्वाचे दिवस असतात. ज्या पद्धतीने देवी देवतांचे संवाद येत असतात तसाच हा पितृपक्ष असतो. आपले जे पूर्वज आहेत किंवा आपल्या घरातील ज्या […]
Continue Reading