नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा? दिशा कोणती असावी? दिवा विझला तर? काय करावे

मित्रांनो नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा? दिवा कोणत्या दिशेला असावा ? दिवा विझला तर काय करावे ?याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत. काही दिवसांमध्येच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. 26 सप्टेंबर 2022 सोमवारच्या दिवसापासून नवरात्री सुरू होणार आहे. घटस्थापने पासून नवरात्रीला सुरुवात होते. बऱ्याच जणांच्या घरांमध्ये घटस्थापन केला जातो.आणि अखंड दिवा लावला जातो. […]

Continue Reading