नवरात्रिमध्ये देवीसाठी कोणता नैवेद्य करावा? नक्की बघा…
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्याप्रमाणे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते त्याचप्रमाणे, नवरात्रात प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळा नैवेद्य दाखवतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ भिन्न रूपांची पूजा केली जाते. यावेळी नवरात्री 26 सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि 4 ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्रीमध्ये भक्त देवी दुर्गाच्या उपासनेसोबत उपवास आणि पूजा करतात. तसं बघायला गेलं […]
Continue Reading