जर स्वामींचे ‘हे’ संकेत आपणाला मिळाले तर लगेच चमत्कार दिसेल : श्री स्वामी समर्थ

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच दिवस स्वामी समर्थांची अगदी भक्तीभावाने व मनोभावे पूजा अर्चना करीत असतात. त्यांचा स्वामिंवर खूप विश्वास असतो. कधीतरी एकदा अशी स्थिती येते की आपल्या भक्तीमुळे स्वामी प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. याचा अर्थ असा की स्वामींचा आपल्यावर वरदहस्त आहे व आपल्या जीवनातील दुःख, त्रास, अडचण सर्व काही दूर होणार आहेत. मित्रांनो,सुख दुःख, […]

Continue Reading