घरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती कशाप्रकारे ठेवावी? घरात लक्ष्मी नांदेल, सुख समाधान मिळेल

मित्रांनो, प्रत्येकाच्याच घरामध्ये देवघर हे असतेच आणि या देवघरांमध्ये विविध प्रकारच्या देवी-देवतांच्या मुर्त्या, फोटो आपणास पहावयास मिळतात. सगळेच जण दररोज सकाळी देवपूजा हे करीत असतात. मित्रांनो आपल्या देवघरात असणाऱ्या देवी देवतांच्या मुर्त्यांपैकीच अन्नपूर्णेची मूर्ती देखील असते. ही अन्नपूर्णेची मूर्ती आपण कशा प्रकारे ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल तसेच सुख समाधान मिळेल हे आज […]

Continue Reading