कितीही संकट येऊ द्या ‘या’ दोन वस्तूंचे दान करा; दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल!

मित्रांनो आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. त्याच पद्धतीने आपण दिवस-रात्र मेहनत ही घेत असतो. परंतु इतके करून हे आपल्यापैकी काही व्यक्तींना त्याचा लाभ होत नाही. आज आपण शिवपुराणात सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपले दुर्भाग्य सौभाग्यात रूपांतरित होईल. आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करेल. शिवपुराणांमध्ये असे […]

Continue Reading