रोज देवपूजेत दिवा लावताना बोला हे 3 शब्द, कितीही मोठा शत्रू गुडघे टेकेल…

श्री स्वामी समर्थ, सगळ्यांना वाटत असते की, आपली प्रगती व्हावी आणि स्वतःकडे मुबलक पैसा असाव. तसेच आपले व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले रहावे. जीवन जगत असताना काही लोक आपले मित्र होतात तर काही शत्रू बनतात. कालांतराने हे शत्रु इतके बलवान होतात की, आपल्याला त्याचा खुप भयंकर त्रास होतो. यालाच आपण शत्रु पिडा म्हणतो. […]

Continue Reading