मित्रांनो घरातला स्वयंपाक झाल्याबरोबर दररोज न चुकता करा हा उपाय. हा उपाय केल्याने घरातील सगळे दोष दूर होतील आणि घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी येईल. हा उपाय महिलांनी करायचा आहे. हा उपाय महिलांनीच करायचा आहे यासाठी की आपल्याकडे घरातील स्वयंपाक हा घरातील महिलाच करत असतात. म्हणून हा उपाय महिलांनीच करायचा आहे.
प्रत्येकांच्याच घरामध्ये दोन वेळेस स्वयंपाक केला जातो. सकाळी आणि संध्याकाळी जो स्वयंपाक आपण दुपारच्या जेवणासाठी करतो. म्हणजेच सकाळच्या वेळी जो स्वयंपाक करतो. तो स्वयंपाक करून झाल्यावर बरोबर आपल्याला हाय उपाय करायचा आहे. ज्या ही वेळी आपण स्वयंपाक करतो. सकाळी किंवा दुपारी त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे.
या लेखांमध्ये जो उपाय सांगणार आहोत तो उपाय प्रत्येकानेच करायचा आहे. हा उपाय करताना ज्याही वेळी आपण सकाळचा स्वयंपाक तयार करतो. कुणीही खाण्याआधी त्या स्वयंपाक केलेल्यातील थोडे थोडे पदार्थ आपण जी हे काही चपाती करू किंवा भाकरी करू त्या भाकरीवर सगळे पदार्थ घ्यायचे आहेत. मग ते पदार्थ घेतले तरी चालतात.
दुपारच्या जेवणासाठी आपण जेही काही बनवणार आहोत. मग ते सकाळी बनवलेले असेल किंवा दुपारी बनवलेले असेल त्यातील सर्व पदार्थ एका भाकरीवर किंवा चपातीवर काढून घ्यायची आहे. आणि ते एका ताटामध्ये ठेवायचे आहे. मात्र आपण हा उपाय करण्यासाठी जे ही काही पदार्थ तयार करणार आहोत. ते पदार्थ आपल्या रोजच्या जेवणातील असावेला पाहिजेत.
असे नाही की वेगळा पदार्थ करायचा आहे. जे काही आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपल्या स्वतःला खाण्यासाठी जे काही पदार्थ बनवले जातात. ते सर्व पदार्थ घ्यायचे आहेत. मात्र हे पदार्थ कुणीही खाण्याआधी बाजूला काढून ठेवायचे आहेत. आणि आपण जे पदार्थ बाजूला काढून ठेवलेले आहे. ते पदार्थ आपल्या घराच्या छतावर ठेवायचे आहे. घराच्या छतावर ठेवल्यानंतर दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे.
तो पदार्थ घराच्या छतावर किंवा गॅलरीमध्ये ठेवला तरी चालतो. त्यानंतरच त्यातील पदार्थ इतरांनी खाण्यास काहीच हरकत नाही. मात्र ते पदार्थ घराच्या छतावर ठेवू पर्यंत घरातल्या एकाही सदस्याने ते जेवण खायचे नाही. हा उपाय करून झाल्यानंतर खाण्यास काहीच हरकत नाही. आपण जे काही पदार्थ घराच्या छतावर ठेवणार आहोत. यामुळे पितृदोष नाहीसा होतो.
त्याचबरोबर अन्य कोणतेही दोष असल्यास ते दोष नाहीसे होतात. यामुळे नकारात्मक ऊर्जा देखील आपल्या घरातून निघून जाते. यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी बरकत शांतता येते. घरामध्ये इतर कोणत्याही बाधा, संकटे, अडचणी असतात, तर या सर्व अडचणी दूर होतात. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश येते.
समाधान लाभते सर्व काही आपल्या मनासारखे घडते. हा एक छोटासा उपाय दररोज सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर नक्की करा. घरामध्ये सुख समाधान सर्व काही येईल आणि आपल्यावर आपल्या घरावर कोणतेही दोष, बाधा, संकट, समस्या असतील, तर त्या सर्व यामुळे दूर होतील. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल जी काही नकारात्मक ऊर्जा आहे. ती हा उपाय केल्याने आपल्या घरातून निघून जाईल.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.