स्वप्नात साप दिसणे योगायोग नाही, आपल्या आयुष्यात घडणारे हे संकेत आहेत…

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

आपले डॅशिंग मराठी या पेज वर स्वागतआहे. समुद्र शास्त्रानुसार स्वप्नामध्ये साप दिसणे हे आपल्या भविष्यातील काही संकेत असतात.

बऱ्याच वेळेला हे संकेत खूप चांगले असतात. परंतु आपल्या समाजामध्ये एक चुकीचा भ्रम पसरलेला आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण अशा स्वप्नांमुळे खूप घाबरून व गोंधळून जातो.

या स्वप्नांची आपल्याला भीती वाटू लागते. पुढे काहीतरी वाईट घडेल की काय असा मनामध्ये विचारांचा गोंधळ चालू असतो.या स्वप्नांना घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही कारण ज्या पद्धतीने आपल्याला स्वप्नामध्ये साप दिसतो.

त्या पद्धतीने त्याचे प्रभाव देखिल आपल्या जीवनावर पडत असतात. स्वप्नामध्ये साप येण्याचे अनेक संकेत आहेत. ते संकेत आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेऊया.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वप्नामध्ये नाग नागिनी ची जोडी येत असेल तर ते आपल्या कुलदेवतेचे प्रतिक आहे. आपल्याला कुलदेवतेची पूजा-अर्चा करणे, सेवा करणे, अत्यंत गरजेचे असते कुलदेवतेची यात्रा करणे कुलदेवतेचे दर्शन घेणे या सर्व गोष्टी कराव्यात.

हे त्या पाठीमागचे संकेत असतात.समुद्र शास्त्रानुसार स्वप्नामध्ये साप येण्याचे हे काही संकेत असतात. हे या संकेत समजून घेऊन त्यानुसार आपली वाटचाल करावी. व आपले काही चुकत असल्यास त्यामध्ये दुरुस्त करावे.

वरती सांगितल्याप्रमाणे कोणतेही लक्षण जाणवल्यास ताबडतोब त्याचा उपाय करावा. व आपल्याला होणारा त्रासापासून आपली सुटका करून घ्यावी.

आपल्या सपना मध्ये वारंवार काळा साप येत असेल किंवा साप दिसत असेल तर असे समजावे, की आपल्याला काल सर्प दोष निर्माण झाला आहे. हा दोष लागला आहे म्हणून काहीच घाबरायचे कारण नाही.

कारण हा दोष अशा व्यक्तींच्या मागे लागतो की ज्यांचा भविष्यकाळ खूप सुंदर आणि चांगला आहे. अशा लोकांनाच कालसर्प दोष लागलेला असतो.

हा दोष आपण कालसर्पयोग शांती घालून दूर करू शकतो एकदा का आपल्या हातून कालसर्पयोग शांती झाली की आपला येणारा काळ अत्यंत चांगला व प्रगतीचा असतो.

ही शांती घातल्यामुळे आपल्या सर्व वाईट गोष्टी आपल्यापासून लांब निघून जातात. व सकारात्मक वातावरण आपल्या आजूबाजूला निर्माण होते. व आपली सर्व बाजूने प्रगती होते.

आपल्या स्वप्नामध्ये साप आपल्या मागे लागणे किंवा सापाने आपल्याला चावणे ही आपल्यासाठी खूप शुभ व चांगली गोष्ट आहे. स्वप्नामध्ये साप पाठीमाग लागला आहे.

त्याने चावले म्हणून घाबरून जायचे नाही. हे पुढे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले घडणार आहे याचे ते संकेत देत असतात. त्याचबरोबर आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता असते.

टीप – या पोस्ट मागचा उद्देश अंध श्रद्धा पसरवनेचा नाही आहे. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा. कारण तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *