स्वामींची सेवा करताना ‘या’ चुका अजिबात करू नका : नाहीतर अडचणी वाढतील !

अध्यात्मिक

मित्रांनो स्वामींची सेवा करत असताना या चुका अजिबात करू नका. या चुका तुमच्याकडून झाल्या तर तुमच्या अडचणीमध्ये वाढ होईल. आणि तुम्ही जी काही सेवा करत आहात त्या सेवेचे फळ तुम्हाला मिळणार नाही. जर चुकीच्या पद्धतीने स्वामींची सेवा करत असाल तर स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर नाराज होतील. त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वामींची योग्य त्या पद्धतीने सेवा करावी लागते.

तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असाल स्वामींचे भक्त आहात. आणि स्वामींवर तुमची खूप श्रद्धा आहे. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल तुम्ही जी ही छोटी मोठी स्वामींची तुम्हाला जमल तसं सेवा करत आहात. त्या सेवेमध्ये ही एक चूक अजिबात नका. आपल्याकडून जर ह्या चुका झाल्या तर आपण जी काही सेवा केलेली आहे. ती सेवा व्यर्थ जाते. आणि आपल्या अडचणी देखील वाढतात.

आजच्या लेखामध्ये आपण माहिती घेणार आहोत की सेवा करत असताना कोणत्या चुका आपल्याकडून व्हायला नको आहेत. याचे सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत. तुम्ही स्वामींची कोणतीही लहान मोठी कितीही दिवसांची सेवा किंवा रोजची सेवा जर करत असाल तर तुम्ही मांसाहार जेवण टाळायचे आहे. मग ती सेवा पंधरा दिवसाची असेल तीस दिवसाच्या असेल किंवा एका महिन्याची आहे.

तुम्ही जी ही सेवा करत आहात ती सेवा करत असताना अजिबात मांसाहारी जेवण जेवायचे नाही. मग तो वार कोणताही असू द्या. तुम्हाला मांसाहार करायचा नाही दुसरं म्हणजे आपण कोणत्याही वेळी स्वामींची सेवा करतो तसं न करता, कोणतीही एक वेळ ठरवून त्याच वेळेला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. म्हणजेच काय तर पहिल्या दिवशी आपण ज्यावेळी सेवा सुरू करणार आहे.

दुसऱ्या दिवशी सेवा त्याच वेळेला आपल्याला करायचे आहे. आज सकाळी सेवा केली आणि उद्या संध्याकाळी सेवा केली असे चालणार नाही. त्यामुळे सेवा करत असताना आपल्याला कोणती वेळ सोईस्कर आहे. त्याचवेळी सेवा करायचे आहे. तिसरी गोष्ट आहे. म्हणजे कोणतीही सेवा करत असताना त्या सेवेमध्ये खंड पडणे ही सगळ्यात मोठी चूक मानली जाते. काही जणांना सेवा दिलेली असते.

आणि ती सेवा ते अगदी मनापासून करत असतात. ही सेवा करत असताना मध्येच काहीतरी घडते. त्यामुळे ते म्हणतात की इथून पुढे मी सेवा करणार नाही. किंवा इतर कोणतीही सेवा ते घेतात. आणि ती सेवा मध्येच बंद पडतात थोड्या दिवसांनी आठवल्यानंतर आणि पुन्हा ती सेवा करायला सुरू करतात. मात्र कोणतीही सेवा करत असताना ते सेवेमध्ये खंड येऊ देऊ नका.

हा कोणती तरी अडचण समस्या असेल त्यावेळी सेवेमध्ये खंड पडणे ती गोष्ट वेगळी स्वतःहून त्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. तुम्ही कोणतीही सेवा करत असाल ती सेवा मध्येच सोडू नका सेवांमध्येच सोडणे हे देखील एक मोठी चूक आहे. आणि आपण सेवा ज्या कालावधीसाठी करणार आहोत. त्या कालावधीमध्ये इतरांना कोणतेही चुकीचे शब्द किंवा त्यांचा अपमान होईल असे वाक्य बोलू नका.

त्यांना अपमानाची वागणूक देखील देऊ नका. त्यांचा आधार करा. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा उलटे बोलू नका. मित्रांनो ह्या अशा काही गोष्टी होत्या. ज्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना आपल्याला अजिबात करायचे नाहीत. जी ही सेवा करणारा सारथी मनापासून करायचे आहेत. आणि या चुका अजिबात करायच्या नाहीत. या चुका जर न करता जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा केला तर आपल्यावर कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *