मित्रांनो, आपण सर्व जण स्वामींचे भक्त आहोत. स्वामींना आपण प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो. व जपमाळ करत असतो. पारायण करत असतो. त्यांची पूजा मनोभावे श्रद्धेने करत असतो. स्वामी आपल्या प्रत्येक अडचणीमधून आपल्याला बाहेर काढत असतात. आपल्यावर कोणती अडचण येणार असेल तर आपल्याला अगोदरच सावध करत असतात. स्वामींची हे वाक्य खूप काही आपल्याला दिलासा देऊन जाते.
ते वाक्य म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला किती मोठे संकट जरी आलं तरी स्वामींचे एक वाक्य ऐकल्यानंतर आपली संकट थोड्याफार कमी झाल्यासारखे वाटतात. किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीचा टेन्शन असेल तर टेन्शन देखील कमी होऊन जाते. आपण किती जरी टेन्शनमध्ये असलो तर हे वाक्य ऐकल्यानंतर ना आपल्याला थोडंफार तरी आपलं टेन्शन कमी होऊन जाते.स्वामींचा आवडते नैवेद्य सुद्धा आपण स्वामींना करून देत असतो.
स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील असे आपण सर्व काही करून जातो. कोणी उपाय जरी सांगितलं की हा उपाय तू कर तुझ्यावर स्वामी प्रसन्न होतिल. तर आपण लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून आपण उपाय करायला चालू करतो. कारण आपल्याला स्वामींना प्रसन्न करायचे असते. स्वामी आपल्याला प्रत्येक अडचणीमध्ये साथ देतात. तर आपण स्वामींना हे प्रसन्न केलेच पाहिजे.
स्वामींना पण प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो. स्वामींना आवडणारे नैवेद्य किंवा स्वामी नावाचा जप देखील आपण करत असतो. स्वामींना फार त्यांच्या नावाचा जप केलेला आवडतो.व त्याच्याबरोबर आपण स्वामींना त्यांच्या आवडीचा नैवेद्य देखील खायला देत असतो. त्याच्यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात व आपण मागायच्या आधी सर्व काही मिळवून जाते.
स्वामीजवळ आपण काही न मागता आपल्याला स्वामी देत असतात. कोणतीही अशा मनामध्ये न ठेवता स्वामींची मनोभावे श्रध्देने पूजा करायची आहे. असे केल्याने स्वामी आपल्याला प्रसन्न होतात. व आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात.मित्रांनो मी तुम्हाला आता घरात स्वामींच्या आवडीचे एक वस्तू ठेवायची आहे. तर ती कोणती वस्तू आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया. तर
मित्रांनो स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे उत्तर म्हणजेच सुवासिक. उत्तरामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात.वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे सुगंधही असतात.पण स्वामींना हिना आतर खूप आवडायचे. रोज सकाळी उठल्यानंतर आपण आवरून झाल्या नंतर आपण पूजा करतो.स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो.स्वामी आपल्याला अडचणीमध्ये कधी एकटे सोडत नाही.
त्याच्यामुळे आपल्याला कोणी कोणताही उपाय करण्यास सांगितला तर तो आपण उपाय करत असतो. स्वामींची पूजा करून झाल्यानंतर त्यांना थोडीशी अत्तर लावावे. पूजा करताना आपण स्वामींना अष्टगंध लावतो. फुले वाहतो फुले वाहून झाल्यानंतर ना थोडेसे अंतर लावावे रोज आपण पूजा करताना स्वामीना आतर लावायला विसरायचे नाही. स्वामींना तुम्ही जेव्हाही अष्टीकंद लावल तेव्हा अत्तर हे लावायच कारण याच्यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील.
तुमच्यावर अशीच कृपादृष्टी कायम राहील. ज्या गोष्टी तुम्हाला मी आता सांगितले आहेत त्या तुम्ही नित्यनियमाने दररोज करायचे आहेत. असे केल्याने स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत. आणि ज्या तुमच्या काही अडचणी आहेत त्या दूर सुद्धा करणार आहेत.या गोष्टी तुम्ही जर पाळला तर स्वामी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होऊन तुम्हाला अडीअडचणी मधून बाहेर देखील काढतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.