स्वामी म्हणतात, हे काम केल्यावर मिळतात माझे अनुभव, सगळ्या इच्छा होतात पूर्ण…

अध्यात्मिक राशिभविष्य

श्री स्वामी समर्थ, ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. त्यामुळे जर तुमच्या जीवनात असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असल्यास,तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक विशेष सेवा नक्की केली पाहिजे.

भगवान श्री कृष्ण हे पृथ्वीवर सगळ्यात आणि चमत्कारी देव मानले गेलेले आहेत आणि त्यांच्या दर्शनाने त्यांच्या कृपेने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात. जर आपली काही स्वप्नं अपूर्ण असल्यास किंवा काही इच्छा अपूर्ण असल्यास, तसेच तुम्हाला काही अडचण असेल किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल

आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल, आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. ह्या मंत्राचा किंवा उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा,तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. पण यासाठी आपल्याला हा उपाय अत्यंत मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने करायचा आहे.

कारण स्वामींच्या या मंत्रात तसेच उपायामुळे खूप ताकद आहे,ज्यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी मदत होईल. फक्त आपण मनोभावाने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने त्या मंत्राचा जप करायचा असतो. हा एक उपाय केल्यावर स्वामी नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण करतील,तसेच अनुभव देखील येतील.

यासाठी आपल्याला फक्त हे एक काम करायचा आहे, ज्यामुळे श्री स्वामी समर्थ तुमच्यांवर नक्की प्रसन्न होतील ,आणि त्याच्या कृपाशीर्वाद प्राप्त होईल. आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी मिळून जातील. हा उपाय तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात नियमितपणे केला पाहिजे, तसेच हा उपाय तुमची रोजच्या दिनचर्या झाली पाहिजे. त्यामुळे स्वामी प्रसन्न होतील.

हा उपाय म्हणजे, आपण रोज सकाळी लवकर उठल्यानंतर, सगळ्यात आधी ब्रह्म मुहूर्तावर अंघोळ करुन झाल्यानंतर, तुम्हाला सकाळी देवपूजा करून, मनोभावे स्वामींची आरती करायची आहे. याशिवाय, ही आरती तुम्हाला स्वामींचे नित्यसेवा या पवित्र पोथीमध्ये उपलब्ध होईल. त्यामुळे श्री स्वामी समर्थ यांची सकाळची आणि संध्याकाळ आरती दिलेली आहे.

ती आरती तुम्हाला करायची आहे. मग आरती झाल्यानंतर, तुम्हाला स्वामींची एक माळ म्हणजे,108 वेळा,” श्री स्वामी समर्थ,”श्री स्वामी समर्थ, हा मंत्र जप करायचा आहे. मात्र ही सकाळीची स्वामींची सेवा अनुसपोटी केली पाहिजे. मग यानंतर स्वामींची आरती आणि जप झाल्यानंतर, दुपारी तुम्हाला स्वामीना नैवेद्द दाखवायचा आहे.

यामध्ये तुम्ही भाजी-चपाती काहीही दाखवून, तो नैवेद्य दुपारच्या जेवणामध्ये खायचा आहे. मग यानंतर, संध्याकाळी देव पूजा करीत असतांना, तुम्हाला पुन्हा स्वामींची संध्याकाळची स्वामींची आरती करायची आहे. यासाठी स्वामींची नित्यसेवा या पोथीमध्ये सकाळी आणि संध्याकाळच्या अशी वेगळी आरती दिलेली आहे.

यातील संध्याकाळची आरती केल्यानंतर पुन्हा एक माळ “श्री स्वामी समर्थ”, “श्री स्वामी समर्थ” हा मंत्र जप करायचा आहे. मग नैवेद्य दाखवायचा आहे.हा सर्व कामे तुम्ही श्रद्धेने तसेच विश्वासाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत केल्यास, तर नक्की स्वामी प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

काही दिवसातच तुम्हाला या चमत्कारी उपायाचा अनुभव देखील येईल. याचबरोबर, आपल्याला शक्य असल्यास, रोज “श्री स्वामी समर्थाष्टक” मंत्राचा जप करावा किंवा फक्त ऐकल्यास तरी, आपल्या मनातील सर्व इच्छा श्री स्वामी समर्थ पूर्ण करतात.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *