आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाचे एक कुलदैवत असते. याच कुलदेवीची आराधना करणे, कुलदेवीची सेवा करणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे तुम्हाला कुलदेवीचा अशा 4 गोष्टी सांगणार आहेत, ज्या तुम्ही रोज केल्या तर तुमचे आयुष्य सुद्धा सुखी होईल आणि तुमची संपूर्ण कुटुंब सुखी आणि समृद्ध होईल. याचबरोबर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरात कमी राहणार नाही आणि जे तुम्हाला हवं असेल ती कुलदेवी तुम्हाला प्रसन्न होवून देईल.
तर आपल्या कुटुंबाचे एक कुलदेवी असते. तिच्या या 4 गोष्टी जर तुम्ही केलेत तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. खास करून आपल्या घरातलेच विवाहित महिला असते, जी लक्ष्मी असते तिने ज्या गोष्टी केल्या संपूर्ण कुटुंबाला त्या गोष्टींचा, त्यात कामाचा, त्या सेवेचा लाभ होत असतो. तर त्या चार गोष्टीमधील पहिली गोष्ट म्हणजे, कुलदेवीची मूर्ती होय.
तुमची जी कुळदेवी असेल, तर त्या कुलदेवीची मूर्ती तुमच्या देवघरात असायला पाहिजे आणि रोजच्या मूर्तीचे पूजन सकाळ-संध्याकाळ झाले पाहिजे. खासकरून विवाहित महिलांनी देवीचे मूर्ती स्थापन करावी आणि कुलदेवीची रोज पूजा करावी. याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही रोज नित्यनेमाने तुमच्या कुलदेवीचा मंत्राचा एक माळ जप नक्कीच केला पाहिजे.
तुमची कोणतीही कुलदेवी असेल, तर तिचा एक मंत्र असतो किंवा तिचे नाव असेल त्या नावाचा मंत्र असतो. त्यानुसार तुम्ही एक माळ मंत्र जप करावा. तुम्हाला मंत्र माहीत नसेल किंवा कुलदेवीच माहीत नसेल, तर तुम्ही फक्त ” ओम कुलदेवता नमः”, या मंत्राचा जप एक माळ रोज करावा. तिसरी गोष्ट म्हणजे, तुमच्या कुलदेवीचा वारी तुम्ही उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा.
दुसरे तुम्ही उपास नाही केले तरी चालेल. परंतु चतुर्थी एकादशी देवीच्या वारी तुम्ही उपवास केला, तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लाभदायक असू शकतो. जर तुम्हाला कोणी देवीचा वार माहीत नसेल, तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता. कारण मंगळवार सुद्धा देवीचा कुलदेवीचा वार असतो. तर तुम्ही तो करू शकतात आणि जर वार माहीत असेल तर त्या वारी तुम्ही उपवास अवश्य करावा.
शेवटची म्हणजे चौथी गोष्ट म्हणजे, वर्षातून एकदा संपूर्ण कुटुंबाने आपल्या कोणी देवीचे दर्शन घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी कुलदेवीचे दर्शन घेतल्यावर कुलदेवीची साडी देऊन ओटी अवश्य भरावी. कारण हे खूप महत्त्वाचे असते. बरेच लोक करतात, बरेच लोकांना याबद्दल माहीत नसतं. वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने देवीचे दर्शन घ्यावे आणि त्यातल्या विवाहित महिलांनी ओटी अवश्य भरावी. तर या 4 गोष्टी तुम्ही अवश्य करावे. तुमचे कुटुंब सुखी आणि समृद्ध होईल..
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.