नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
स्वामी सांगतात कोणता रंग यशासाठी आहे,किंवा कोणता रंग शुभ मानला जातो,आपल्या घरातील अर्थ वैवस्था कोलमडलेली असल्यावर कमवायचे सर्व प्रयत्न केल्यावर देखील आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नसल्यावर बारीक बारीक स्थिती विस्कटून जाते,
देवाला प्रसन्न करण्यासाठी घरच्या देवघरात लाल रंग द्यावा,आपण ज्या ठिकाणी आपले पैसे किंवा पॉकेट ठेवाल,त्या जागेस लाल किंवा पिवळा रंग द्यावा,व तेथे पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेवा, त्यावर पॉकेट आणि पैसे ठेवा,
या मुळे आपल्याला काही दिवसातच फरक दिसेल,आपल्याला जर असे वाटत असेल,अपल्यालावर कोणी हेवा करत असेल,आपले बरेच शत्रू आहेत त्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटत असेल,
घरात दक्षिण दिशेस पाणी ठेवले असल्यास त्या पाण्याची जागा बदला,व त्या जागी लाल रंग द्या,किंवा पिवळी मेणबत्ती लावा,घरात लग्नाच्या वयाच्या मुलीच्या आयुष्यात काही अडचणी येत असल्यास मुलीच्या झोपण्याच्या खोलीचा रंग हलका ठेवा,
त्याच बरोबर पलंगावर चंदरीचा रंग पिवळा ठेवा,मुलीची खोली एका कोपऱ्यात असावी,कधी कधी सर्व योग्यता असून देखील आपल्याला नोकरी मिळत नाही,त्या साठी सर्व प्रयत्न अपयशी होतात,
अश्या परिस्थिती मध्ये एक उपाय करा,ज्या वेळी आपण कार्याला जाता,त्या वेळी आपल्या कडे लाल रंगाचा रुमाल ठेवा,शक्य असल्यास लाल रंगाचा शर्ट घालावा,अश्यक्य गोष्टी सुद्धा शक्य होतील,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.