महिलांनी आपल्या आरोग्यासाठी रोज संध्याकाळी करा हे एक काम,

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

घरातील महिला ही घराची लक्ष्मी असते,आई बहीण,मुलगी प्रत्येक नात महिलेच्या अवती भवती असतं,प्रत्येक महिला दिवस रात्र राबराब राबते,प्रत्येक महिला आपल्या मुलांनसाठी बाळंसाठी,

महिलांचे आरोग्य महत्वाचे असते,कारण घर दार फुडे नेण्यामागे नीट व्यवस्थित आणि सुखी ठेवण्या मागे,महिलांचा खूप मोठा हात असतो,म्हणून महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायचे आहे,

आजचं हे काम आहे,जे महिलांनीच स्वतः साठी करायचं आहे,रोज संध्याकाळी हे काम महिलांनी करावे,त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहील चांगले राहील,कोणते रोग व्याधी कोणते आजार त्यांना त्रास देणार नाहीत,

महिलांनी रोज संध्याकाळी देवपूजा करण्याच्या वेळेस स्वामी समर्थच्या फोटो समोर बसून हे एक काम करायचं आहे,एक ग्लास पिण्याचे पाणी देवघरात ठेवायचं आहे,त्या नंतर एक वेळेस तारक मंत्र बोलायचं आहे,

एक वेळेस तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थ यांना नमस्कार करायचं आहे,ज्या ग्लास मध्ये तुम्ही पाणी ठेवला आहे,ते तुम्ही स्वतःचं प्यायचं आहे,हे तुम्हाला रोज संध्याकाळी तुम्हाला करायचं आहे,

अगरबत्ती ची उदी पाण्यात टाकून कधीचं प्यायचं नाही,अगरबत्ती पासून थोडा लांब तो ग्लास ठेवायचा,आपल्याला फक्त पाणी प्यायचं आहे,त्या मध्ये काहीच टाकायचं नाही,

अगरबत्तीच्या उदीचा टिळा तुम्ही डोक्याला लाऊ शकता,पण चुकून सुद्धा अगरबत्तीची उदी तुम्ही पाण्यात टाकून पिऊ नाका,तुमची अगरबत्ती जर आयुर्वेदिक असेल,तर तुम्ही ती पाण्यात टाकून पिऊ शकता,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *