नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
डावा उजवा डोळा किंवा पापणी फडफडत असेल तर काय होत,कोणतं संकट येत,याची पूर्व सूचना असते,कोणती काही संकट आपल्यावर येणार आहेत,हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत,
स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाचे डोळे फडफड करतातच,डोळे फडफड करणे या मागे अनेक घटनांचा पूर्व संदेश असतो,आपल्या समोर येणारे संकट किंवा आपल्या सोबत घडणाऱ्या शुभ घटना,किंवा अशुभ घटना याची पूर्व सूचना आपल्याला मिळत असते,
आपल्याला त्या बद्दल न्यानच नसतं,त्या मुळे काही वेळा आपण या गोष्टी कडे आपण दुर्लक्ष करतो,पण या फुडे आपले जर डोळे फडफडत असतील,तर आज आपण डोळा फडफडण्या मागची सविस्तर माहिती जाणून घेनार आहोत,
तुमच्या डोळ्यावर पापणी फडफड करत असेल तर त्या पासून लाभ होतो,खालची पापणी फडफडली तर त्या पासून नुकसान होतं, नाकाजवळ आणि डोळ्यातल्या आतील बाजू फडफडत असेल तर संकट येण्याची चिन्हे असतात,
पुरुषांचा उजवा डोळा जर फडफड ला तर त्याचा अशुभ किंवा शभ प्रभाव होतो,याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडत असतो,हा परिणाम महिलांच्या डाव्या डोळ्यावर होतो,जर पुरुषाचा डावा डोळा फडफडला आणि स्त्रियांचा उजवा डोळा फडफडला,
या पासून कोणताही लाभ होत नाही,या पासून बरेचशे संकट येतात,पुरुषांचा उजवा डोळा फडफडत असेल,तर ते शुभ मानले जाते,अश्या पुरुषांना आर्थिक फायदा होऊ शकतो,त्यांची अडकलेली काम पूर्ण होतात,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.