सिंह राशित राहूचे होणार परिवर्तन!

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार आपल्याला विविध प्रकारची माहिती मिळत असते त्याचबरोबर राहू एका राशीतून दुसऱ्या राशीत दीड वर्षानंतर ना जातात. राहु सिंह राशीला परिवर्तनाचे काय फळ देणार हे आपण आता जाणून घेणार आहोत.मित्रांनो राहू ऑक्टोंबर 30 ला परिवर्तन होणार आहे तर होतीस ऑक्टोबर २०२३ ते १७ मे २०२५ पर्यंत परावरतील राहते हे 18 महिन्यात सिंह राशीला खूपच लाभदायक असणार आहेत.

राहू मेष राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे म्हणजे सिंह राशीत नव्या घरातून आठव्या घरात प्रवेश करणार आहे राहू नव्या घरात असताना मागील दीड वर्षात सिंह राशीला खूपच संघर्ष करावा लागला होता. राहू तुमच्या भाग्यश्री आणि विराजमान असल्याने तुमच्या भाग्यात सतत अडचणी येत होत्या कोणतेही काम पुर्ण होत न्हवते. सिंह व रांची शत्रुत्व आहे असे म्हटले जाते त्यामुळे राहूनही सिंह राशीला बरेच दुःख सहन करायला लावले होते तुम्ही आधी विचार करत होता खूप मेहनत घेऊनही चांगली पण मिळत नव्हते.

कामात अडचणी येत होत्या पण आता ते दिवस लवकरच संपणार आहेत कारण 30 ऑक्टोबरला राहू परिवर्तन होणार आहे त्यानंतर ना तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहे प्रेमी जोड्यांचे पॅचअप होईल तुमच्यातील वाद व गैरसमज दूर होतील व प्रेम तुमच्या आयुष्यामध्ये भरून भरून येईल.

तुमचे भाग्य तुम्हाला या काळामध्ये साथ देणार आहे येणाऱ्या सर्व अडचणीतून नवीन मार्ग सापडणार आहे तुमचे तीनही ग्रह चांगल्या स्थानी आहेत शेअर मार्केटिंग मध्ये गुंतवणूक करू तुम्ही शकता पण समोरच्या व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवू नका या काळामध्ये तुमचे भरपूर प्रवास देखील घडणार आहेत तसेच विनाकारण खर्चही वाढणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *